Posts

लघवीतून रक्त येण्याची कारणे व उपाय

Image
  लघवीतून रक्त येणे :- काहीवेळा लघवीतून रक्त पडल्याचे दिसते. वैद्यकीय भाषेत याला हेमॅॅटुरीया असे म्हणतात. लघवीतून रक्त जाणे याची आणेल कारणे असू शकतात. काही कारणे ही सामान्य तर काही कारणे गंभीर सुद्धा असू शकतात. त्यामुळे लघवीतून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.  लघवीतून रक्त येण्याची कारणे :-  मूत्रमार्गात दुखापत झाल्याने लघवीतून रक्त येऊ शकते.  तसेच मुतखडा, मूत्रमार्गातील इन्फेक्शन, किडनीचे आजार, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढणे अशा कारणांनी लघवीतून रक्त येऊ शकते.  एस्पिरिन आणि पेनिसिलिन यांसारख्या औषधांमुळेही लघवीतून रक्त येऊ शकते.  काहीवेळा किडनीचा कर्करोग, प्रोस्टेट कॅॅन्सर अशा गंभीर कारणांमुळे देखील लघवीतून रक्त येऊ शकते.  लघवीतून रक्त पडणे याची लक्षणे :- लघवीतून रक्त जाणे हे याचे प्रमुख लक्षण असते. याशिवाय जर किडनी स्टोन मुले लघवीतून रक्त जात असेल तर यावेळी ओटीपोटात अतिशय वेदना होणे, पाठीत दुखणे, लघवी करताना दुखणे आणि मळमळ होणे अशी अन्य लक्षणे देखील असतात.  लघवीतून रक्त येणे याचे निदान :- लघवीतून रक्त कशामुळे जात आहे टे तपासण...

पोटात कळ येणे याची कारणे व उपाय

Image
               पोटात कळ आल्यावर पोटा अतिशय वेदना होऊ लागतात. अनेक कारणांनी पोटात कळ येते. प्रामुख्याने अपचनामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पोटात बॅॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन झाल्यानेसुद्धा पोटात कळ येते. पोटात कळ येणे याची कारणे वूपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी दिली आहे.  पोटात कळ मारणे याची करणे :-  घेतलेला आहार न पोहोचल्याने अपचन होऊन पोटात कळ मारून येते.  पचनास जड असणारे पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ भरपेट खाण्यामुळे अपचन झाल्याने.  अन्नातून विषबाधा झाल्यानेही पोटात कळ मारून येते.  दुधाचे पदार्थ पचन नसल्यास Lactose Intolerance मुळे.  ग्लूटेन युक्त असणारे पचत नसल्यास त्यामुळेही पोटात कळ मारून येते.  पचनसंस्थेत बॅॅक्टेरिया, कृमी किंवा व्हायरसचे इन्फेक्शन झाल्यामुळे पोटात कळ येते.  जुलाब,अतिसार, गॅॅस्ट्रो, टायफाईड, उलट्या, ह्यांसारख्या आजारांमुळे पोटात कळ येते.  अपेंडिक्सला सूज आल्यामुळे पोटात कळ येऊ शकते.  मानसिक तणाव किंवा भीतीमुळे.  काही विशिष्ट औषधांच्या परिणामामु...

पाठदुखीने हैराण झाले आहात ? मग 'हे' ५ घरगुती उपाय करून बघाच!

Image
 आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या पैकी अनेक जण शारीरिक आणि मानसिक आजाराने हैराण आहेत. बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाठदुखीची समस्या आजकाल १० पैकी ८ लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. यासर्वा साठी तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय.  पाठदुखीचा त्रास आपल्याला जरी सामान्य वाटत असेल या दुखण्यामुळे आपले कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही. या समस्येकडे दुर्लक्षित केल्यास कालांतराने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.  तेलानं हळुवार मालिश करावी :-  पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी दररोजतेलाने मालिश करावी. यामुळे पाठदुखीचा त्रास कमी होईल. नारळ किंवा मोहरीच्या तेलात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून तेल चांगलं गरम करावं. नंतर तेल थंड झाल्यानंतर त्या तेलानं पाठीची हलक्या हातानं मालिश करावी. त्याच प्रमाणे तुम्ही बदामाच्या तेलाचा वापर देखील करू शकता.  नियमितपणे योग करा :-  भारतात योग या प्रकाराला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. यो...

उचकी लागण्याची कारणे व उचकी बंद होण्यासाठी हे करा घरगुती उपाय

Image
  उचकी लागण्याची कारणे :-           उचकी सुरु होण्यास अनेक कारणेही जबाबदार असतात. यामध्ये भरपेट जेवणे, तिखट-मसालेदार जेवण, पोटफुगी झाल्यामुळे, दारूचे व्यसन, मानसिक तणाव अशा अनेक कारणामुळे उचकी लागू शकते.  उचकी थांबण्यासाठी हे करा घरगुती उपाय :-  थंड पाणी - उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी प्यावे. यामुळे उचकी थांबण्यास मदत होईल. याशिवाय नाक बंद करत पाणी पिण्यामुळेही उचकी थांबू शकते.  काही सेकंद श्वास रोखणे - उचकी येत असल्यास काही सेकंद श्वास घेणे रोखल्यास उचकी थांबण्यास मदत होईल. यासाठी एक मोठा श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा.  मध आणि लिंबू - उचकी येत असल्यास एक चमचा मध खाल्यासही उचकी थांबण्यास मदत होईल. एक चमचा लिंबू रसात, एक चमचा मध घालून मिश्रणाचे चाटण केल्यासही उचकी थांबते.   साखर आणि मीठ - उचकी आल्यावर एक चमचा साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. याशिवाय साखरेच्या पाण्यात थोडं मीठ घालून ते पाणी थोडे थोडे पिण्यामुळेही उचकी थांबण्यास मदत होते.  काळे मिरे - तीन ते चार काळे मिरे आणि खडीसाखर तो...

डोळ्यातून घाण येण्याची कारणे व उपचार

Image
  डोळ्यातून घाण येण्याची कारणे :-   झोपून उठल्यामुळे  डोळ्यात इन्फेक्शन झाल्याने डोळे आल्यामुळे ( Conjunctivitis )  एलर्जीमुळे  डोळे कोरडे पडण्याच्या समस्येमुळे कॉर्नियामध्ये अल्सर झाल्याने डोळ्यातून घाण येत असते.  डोळ्यातून घाण येणे यावरील घरगुती उपाय :-   डोळ्यातून घाण येत असल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा आपले डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.  डोळ्यात इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपल्या हातानी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.  सकाळी उठल्यावर डोळ्यात घाण जमा होऊन डोळे चिकटले असल्यास पाण्याने डोळे धुवावेत.  डोळ्यातून घाण येणे यावर वरील उपाय उपयुक्त ठरतात.   

त्वचा कोरडी पडणे याची कारणे व घरगुती उपाय

Image
  त्वचा कोरडी पडण्याची कारणे :-   हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. याशिवाय खालील करणेही जबाबदार ठरतात.  पाणी कमी पिण्याची सवय  जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे  केमिकल्स युक्त साबणाचा अतिवापर  सोरायसिस सारखे त्वचाविकार यामुळे त्वचा कोरडी पडत असते.  त्वचा कोरडी पडणे यावरील घरगुती उपाय :-   खोबरेल तेल :- कोरड्या त्वचेला सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावावे. यामुळे आपली त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार बनते. चेहरा कोरडा पडत असल्यास त्यावरही हा उपाय फायदेशीर ठरतो.  जोजोबा तेल :- कोरड्या त्वचेवर बदाम तेल लावून मसाज करणेही उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला थोडे बदाम तेल लावावे. यामुळे त्वचा मऊ, मुलायम बनते.  मध :- कोरड्या त्वचेवर मध लावण्यानेही त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते. आठवड्यातून एकवेळा हा उपाय आपण करू शकता.

डोळे खोल जाण्याची कारणे व डोळे आत गेल्यास हे करा घरगुती उपाय

Image
  डोळे खोल जाणे -  काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात. तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते.   डोळे खोल जाण्याची कारणे :-           डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची कमतरता, डिहाड्रेशन, अपुरी झोप, तणाव, चिंता, वाढते वय, स्मोकिंग यासारखी कारणे यासाठी जबाबदार असतात.  डोळे आत जाणे यावरील घरगुती उपाय :-   संतुलित व पुरेसा आहार घ्यावा.  आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुखामेवा, दुध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे याचा समावेश असावा.  दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.  जागरण करणे टाळावे. पुरेशी झोप घ्यावी.  रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावून थोडी मालिश करावी.  डोळ्याखाली काळे डाग आलेले असल्यास काकडीचे काप डोळ्यांवर थोडावेळ ठेवावेत.  मानसिक ताण घेऊ नये.  चहा...