मणक्याच्या आजारावर आयुर्वेदिक घरगुती उपाय | मणक्यातील गॅॅप
मणका आजारावर घरगुती उपाय पट्टा बसविणे, व्यायाम करणे, लांबचा प्रवास टाळणे, वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न पुर्वक आपण आपल्याकडे असणारी लक्षणे कारणे त्यावर करता येणारी योग्य उपचार पद्धती यासाठी आपल्याला योग्य अशी घरगुती आयुर्वेदिक उपचारासाठी पद्धत अवलंबून वेदना दूर करता याव्यात. मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार * मणक्याच्या आजाराची कारणे :- मणक्याचा आजार उद्धवल्यास सतत वेदनादायक प्रवास होत असतो मुख्य लक्षण म्हणजे मणक्यांची झीज होणे होय. मणक्यांची झीज जास्त होत राहतील तितकी लक्षणे मोठ्या प्रमाणात वाढत राहतात. मणक्याच्या आजाराची कारणे :- १) व्यायामाची आवड नसेल किंवा व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ मिळत नसेल तसेच तुम्हांला व्यायामाचा कंटाळा, अभाव. २) कोणतेही बैठे काम करताना तुम्ही नीट बसत नसताल तर. ३) तुम्ही मांडी घालून बसला असताल किंवा तुम्हांला खुर्चीत बसायची सवय असेल तर तुम्ही पुढे वाकून बसण्याची सवय असेल तरीही आजार होऊ शकतो. ४) तुम्ही कामानिमित्त चालताना पाठ सरळ न ...