Posts

Showing posts from May 3, 2023

उल्टी और दस्त के घरेलू उपचार

Image
  उल्टी और दस्त के घरेलू उपचार :-   १ से २ ग्राम सोंठ का पावडर २ से १० ग्राम शहद के साथ देने से दस्त एवं उल्टी में लाभ मिलता है |  तुलसी के पंचाग का काढा देणे से अथवा प्याज, अदरक एवं पुदीने प्रत्येक के २ से ५ मिलीलीटर रस में १ से २ ग्राम नमक मिलाकर देणे से दस्त में लाभ होता है |  दस्त के रोगी की नाभी में बड का दुध में अदरक का रस मिलाकर लगा देणे से लाभ होता है |  आम की गुठली की गिरी का ४ से ५ ग्रॅम चूर्ण शहद के साथ देणे से लाभ होता है |   सौफ और जीरा सम भाग लेकर तवे पर भूने और बारीक पिसकर ३-३ ग्राम दिन में २-३ बार पानी के साथ खिलावे | दस्त बंद करने के लिए यह सस्ता व अच्छा इलाज है |  कैसे भी तेज दस्त हो जाणून के पेड की पत्तीयाँँ लेकर पीस लें | उसमे जरा सा सेंधा नमक मिलाकर उसकी गोली बना लें | एक एक गोली सुबह शाम पानी के साथ लेने से दस्त बंद हो जाते है |    

रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करण्याचे फायदे

Image
  चालण्याचा व्यायाम :- निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम हा चालणे, पाळणे, दोरीउड्या, मैदानी खेळ, जिना चढणे, सायकलिंग, पोहणे, वजन उचलणे अशा अनेक प्रकारांनी करता येतो. यापैकी सर्वात सोपा आणि स्वस्त व्यायाम प्रकार कोणता असेल तर तो चालण्याचा व्यायाम हा आहे.   चालण्याचा व्यायाम करण्याचे फायदे :-  शरीर मजबूत होते :- नियमित चालल्याने मांसपेशी, हाडे व सांधे मजबूत होतात त्यामुळे शारीरिक स्टॅॅमिना वाढतो.  रक्तप्रवाह व्यवस्थित होतो :- दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होते. त्यामुळे शरीरातील हृदय, मेंदू सारख्या सर्वच महत्वाच्या अवयवात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो.  ब्लडप्रेशर नियंत्रित राहतो :- नियमित चालण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही. ब्लडप्रेशर नियंत्रित असणे खूप महत्वाचे आहे. कारण वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित चालण्याचा व्यायाम करणे उपयुक्त ठरत...

बुखार के जबरदस्त घरेलू उपाय

Image
  बुखार एक आम बिमारी है जो की मानव को होती रहती है | शरीर में बाहरी संक्रमण का प्रवेश कर जाना, मौसम का अचानक बदलना आदि बुखार के कारण बनते है | बुखार और कुछ नहीं बल्की शरीर की एक प्रक्रिया है | जब हमारे शरीर में कोई बाहरी संक्रमण प्रवेश कर जाता है, तो शरीर उस संक्रमण से अपनी रक्षा करने के लिए प्रतिरोध करता है | इस प्रतिरोध में शरीर का तापमान काफी बढ जाता है और इसी को हम बुखार आना कहते है|   बुखार के घरेलू उपाय :-  लौंग सबसे आसान उपाय :- यह लौंग का उपाय सबसे आसान है | अगर आपको सामान्य बुखार है, तो आप इसे जरूर आजमाए | एक लौंग अच्छे से बारीक पिसकर हलके गर्म पानी के साथ लेणे से बुखार जल्द ही ठीक हो जाता है | इस प्रयोग को आप दिन में तीन से चार बार करे, हर बार एक एक लौंग लें | इसका प्रयोग करणे के बाद खुली हवा में न जाए, आराम करे |  ठंडे पानी की पट्टी रखे :- यदि बुखार बढ गया हो तो एक कपडे को पानी में भिगो के मरीज के सर पर छाती पर और पैरो पर रखना चाहिये | आधे आधे घनते के अंतर में कपडे को भिगोकर निचोड के रखते रहिये तो टेम्परेचर नियंत्रण में रहेगा |   ...

सायकलिंग व्यायाम व सायकल चालवण्याचे फायदे

Image
  सायकलिंग व्यायाम :   सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे हृदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्याचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.  सायकल चालवण्याचे फायदे :  स्नायू बळकट होतात :- सायकलिंगमुळे शरीराच्या मांसपेशी, सांधे आणि हाडांची हालचाल होते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. त्याचबरोबर हाडे व सांधे मजबूत होण्यासही यामुळे मदत मिळते. शरीराच्या फिटनेससाठी सायकलिंगच्या व्यायामाचा फायदा होतो.  वजन नियंत्रित राहते :- सायकल चालवण्याचा व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण सायकलिंगमध्ये आपल्या शरीराच्या अनेक स्नायूंंचा व्यायाम होतो. फक्त अर्धा ते एक तास सायकलिंगमुळे तुम्हाला संपूर्ण वर्कआउटचा फायदा मिळतो. एक तासाच्या सायकलच्या व्यायामातून ५०० ते ८०० कॅलरीज बर्न करता येतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास सायकल चालवण्याने मदत होते.   मधुमेह आणि कॅन्सर...

हल्दी के गुण से अपने सौंदर्य को निखारे

Image
  हल्दी के गुण : bsp; कच्ची हल्दी में कैंंसर से लडणे के गुण होते है | यह खासतौर पर पुरुषोंं में होने वाले प्रोस्टेट कैंंसर के कैंसर सेल्स को ब्ध्ने से रोकने के साथ साथ उन्हें खत्म भी कर देती है | यह हानिकारक रेडीएशन के संपर्क में आने से होनेवाले ट्युमर से भी बचाव करती है |  हल्दी में सुजन को रोकने का खास गुण होता है | इसका उपयोग गठीया रोगियो को अत्याधिक लाभ पहूंंचाता है | यह शरीर के प्राकृतिक सेल्स को खत्म करने वाले फ्री रेडीकल्स को खत्म करती है | और गठीया रोग में होणे वाले जोडो के दर्द में लाभ पहूंंचाती है |  कच्ची हल्दी में इन्सुलिन के स्तर को संतुलित करने का गुण होता है | इस प्रकार यह मधुमेह रोगियो के लिए बहुत लाभदायक होती है |  हल्दी के लगातार इस्तेमाल से कोलेस्ट्रोल सेरम का स्तर शरीर में कम बना रहता है | कोलेस्ट्रोल सेरम को नियंत्रित रखकर हल्दी शरीर को हृदय रोगो से सुरक्षित रखती है |   हल्दी का उपयोग त्वचा को चमकदार और स्वस्थ रखने में बहुत कारगर है|  कच्ची हल्दी से बनी चाय अत्यधिक लाभकारी पेय है | इससे इम्यून सिस्टम मजबूत होता है |...

वयाच्या ४०शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकीय तपासण्या

Image
  वयाच्या ४०शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकीय तपासण्या :  रोग उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच दक्ष राहणे केव्हाही चांगले असते. यासाठी वेळोवेळी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय तपासण्या करून घेणे गरजेचे असते. नियमित तपासण्या केल्यामुळे अनेक गंभीर विकारापासून दूर राहण्यास मदत होते.  जस जसे वय वाढत जाते तसे शरीर अनेक रोगांना बळी पडू लागते. अनेक आरोग्याच्या समस्या उत्पन्न होऊ लागतात. यासाठी दक्षता म्हणून नियमित तपासणीचा अवलंब करावा.   रक्तदाब तपासणी :  हृदयाच्या आरोग्यासाठी नियमित रक्तदाब तपासणी करून घ्यावी. यामुळे हृदयरोग, धमनीकाठीण्य, उच्चरक्तदाब, पक्षाघात यासारख्या गंभीर रोगांपासून सतर्क राहण्यास मदत मिळते.  ब्लड कोलेस्ट्रोल टेस्ट :  वर्षातून एकदा तरी कोलेस्ट्रोल चाचणी करून घ्यावी. यामुळे हृदयरोग, धमनीकाठीण्य, उच्चरक्तदाब, पक्षाघात यासारख्या गंभीर रोगांपासून सतर्क राहण्यास मदत मिळते. धुम्रपान करणाऱ्यांनी नियमित कोलेस्ट्रोलची तपासणी करून घ्यावी.   बल्ड ग्लुकोज टेस्ट :  रक्तातील साखरेची तपासणी नियमित करावी. त्यामुळे मधुमेह ...

सफेद दातोंं के लिए घरेलू टिप्स

Image
  बेकिंग सोडा और पानी को मिलकर ब्रश से ४-५ मिनट तक एक हफ्ते रोज साफ करे | और फिर देखे की आपके दात में कितनी चमक आती है | या फिर अप यह भी कर सकते है की स्ट्राॅॅबेरी के गुदे पर थोडा सा बेकिंग सोडा छिडके और उससे अपने दातोंं को साफ करे | पर ध्यान रखें की बेकिंग सोडा का रेगुलर युज न करे |   रात को सोने से पहले संतरे के छिलके से दातोंं को रगडे संतरे में विटामिन सी होता है | जो रात को सूक्ष्मजीवोंं से लडने में सहायता देता है | घर में अगर संतरे के फ्रेश संतरे के छिलके नही है तो संतरो के छिलकों का पावडर बनाकर रख सकते है और उस पावडर से रोज रात में सोने से पहले दात में रगड के मालिश करले ४-५ मिनिट तक कुछ समय तक यह करते रहेंं दातोंं में सडन और बद्बू से छुटकारा मिलेगा | कुछ निंबू की बुंदे और नमक को मिलकर दातो और मसुडोंं में लगा कर हलकी मसाज करे, इसे दिन में दो बार करे, इससे दातो के पिले पण से छुटकारा मिलता है |  लकडी के कोयला के साथ आम नमक के मिश्रण को धीरे से अपने दातोंं पर रगड कर सकते है | इससे दातो में पिलापण दूर हो जायेगा |   

पेन किलरमुळे होणारे नुकसान

Image
  पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधींना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्ह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल. पण या गोळ्या घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही. तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते की पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यां चे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात.   जास्त करून लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात ?  जेव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो. कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळूहळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते. या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.  पेन किलर गोळ्यांमुळे होणारे नुकसान :  पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्यामुळे आपण वयस्कर दिसू लागतो.  रिकाम्या पोटी कधीही अशा ...

आँखोंं के डार्क सर्कल हटाने के घरेलू तरीके

Image
  आँखोंं के डार्क सर्कल हटाने के घरेलू तरीके :  १ टमाटर लें, १ चम्मच निंबू का रस और चुटकीभर बेसन और हलदी से कर मिक्सी में पीस लें | इस गाढे पेस्ट को अपनी आंखो के चारों और लगाएंं और २० मिनिट के बाद चेहरे को धो लें | ऐसा हफ्ते में ३ बार जरूर करेंं |   डार्क सर्कल पर प्रयोग कीए गए ठंडे टी-बैग्स का इस्तेमाल भी किया जा सकता है | टी-बैग्स में मौजूद तत्व टैैनिन आंखोंं के आसपास की सुजन और छाई डार्कनेस को कम करता है |  आंखोंं के आसपास की संवेदनशील त्वचा पर आप बादाम तेल लगा कर रात को सो सकती है | दुसरी सुबह ठंडे पानी से मुंह धो लें |   बंद आंखोंं पर गुलाब जल से भिगोई हूई रुई को आंखोंं पर रखेंं | ऐसा केवळ १० मिनिट तक करेंं | ऐसा करने से आंखोंं के आस पास की त्वचा चमक उठेगी |  पुदीने की पत्तियोंं को पीस लें और आंखोंं के आस पास लगा लें | इसे कुछ देर छोड देंं और फिर आंखोंं को पानी से धो ले | इससे आपको काफी सहायता मिलेगी | 

थंड पाणी पिण्याचे नुकसान

Image
             गर्मी च्या दिवसात लोक सर्वात जास्त पाणी पितात आणि जास्त करून लोक फ्रीज मधील पाणी पितात. बाहेरून आल्या आल्या ते फ्रीज मधील थंड पानी पितात, थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला आराम मिळतो पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. सतत थंड पाणी पिण्याने बरेच आजार देखील होतात आणि फ्रीजचा थंड पाणी पिण्याने जास्त नुकसान होतात.             फ्रीजचा थंड पाणी आपली पचन क्रिया बिघडवते. फ्रीज मधील थंड पानी पिल्यामुळे आपल्या पोटाच्या वाहिन्या आखडतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा प्रदान करणारे तत्व आणि नसा कमजोर होतात. म्हणून आपण फ्रीज मधील थंड पाणी पिण्याचे टाळावे.  थंड पाणी पिण्याचे नुकसान :  आपल्या शरीराला चालवण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. जी फ्रीज मधील थंड पाणी पिण्यामुळे नष्ट होते आणि त्या उर्जेला नेतृत्व करण्यासाठी आपली पचन क्रिया तंदुरुस्त असणे आवश्यक असते. सतत थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला घशाचे आजार होऊ शकतात. सतत थंड पाणी पिण्याने आपल्या गळ्यात म्युकोसा तयार होतो आणि ज्यामुळे आपल्याला सर्दी-जुकाम, कफ, खोकला यासारखे आज...

चमकदार त्वचा पाने के लिए घरेलू टिप्स

Image
  चमकदार त्वचा पाने के लिए घरेलू टिप्स :  एक केले को मसल ले, थोडा दुध मिलकर पेस्ट जैसा बना ले | इस पेस्ट को चेहरे पर २० मिनिट तक लगा रहने दे | फिर थंडे पानी से चेहरा धो लें |   एक चम्मच शहद में कूछ बुंदे निंबू के रस मिला कर चेहरे और गर्दन पर १५ मिनिट तक लगाएंं | फिर थंडे पानी से चेहरा धो लें | ऐसा करणे से त्वचा कोमल, चिकनी और चमकदार हो जाएगी |  एक अंडे की सफेदी को एक चम्मच शहद के साथ मिला कर चेहरे पर २० मिनिट लगाए | उसके बाद पानी से चेहरा धो लें |  चेहरे पर १ टुकडा पका पपीता मलें | कुछ देर बाद धो लें | त्वचा की मृत कोशिकाएंं हट जाएंंगी और साफसुथरी चमकदार त्वचा मिलेगी |   दो चम्मच हलदी में दो चम्मच संतरे का रस मिला कर चेहरे और गर्दन पर मलें | १५ मिनिट बाद थंडे पानी से चेहरा धो लें |  पत्तगोभी काट कर २ कप पानी में उबाल लें | इस पानी से चेहरा धोएंं | त्वचा चमकदार बनी रहेगी |  आधा कप चीनी में १ बडा चम्मच नीबू का रस मिलाएंं | स्नान करते समय शरीर और चेहरे पर इस मिश्रण से धीरे-धीरे स्क्रब करे |     

'हा' डास ५०० पेक्षा अधिक अंडी घालतो, इतके दिवस जगतो ! अधिक जाणून घ्या

Image
  नवी दिल्ली : पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो. या काळात डास चावून झालेल्या आजारांमुळे जास्त मृत्यू होतात. यापैकी असे थोडेश डास असतात जे माणसाना चावतात आणि माणसांना त्याच्यापासून धोका निर्माण होतो. आज जाणून घेऊ डासांंच आयुष्य किती दिवसाचं असतं आणि कोणकोणते डास माणसांसाठी धोकादायक असतात.   किती दिवस जगतात डास ?    डासांचा विचार केला तर ते २ महिन्यांपेक्षा अधिक दिवस जगू शकत नाहीत. मादी डास नर डासांपेक्षा अधिक दिवस जगतात. मादी डास ६ ते ८ आठवडे जिवंत राहतात. मादी डास दर ३ दिवसांनी अंडी घालतात आणि ते २ महिने जिवंत राहतात.  जर माणसांंना डासांनपासून धोका असेल तर तो मादी डासांपासून आहे, कारण मादी डास माणसाचं रक्त पितात. नर डास मात्र झाडांच्या रसावर जिवंत राहू शकतात. मादी डासांना अंडी घालण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते आणि एक डास ५०० पेक्षा अधिक अंडी देतो. डेंग्यू सारखे गंभीर आजार देखील मादी डास चावल्यामुळे होतात.   संपूर्ण जगभरात डासांच्या ३ हजार ५०० प्रजाती आहेत. पण यापैकी अनेक डासांपासून माणसांना काहीही धोका नसतो. असे डास झा...