Posts

Showing posts from May 7, 2023

Allergies due to rain and humid heat: Ignoring the infection is dangerous, even small pimples can cause bone rot.

Image
          The month of May has just started. But even in this, due to the thunder of clouds and raining water from the sky, it seems that monsoon has come.        As soon as the rain stops, the heat of the sun is felt. During such times, even if we get wet, it hurts, and if we live in hot sun, humidity and sweating cause many problems. In today's work, let's talk about skin related problems caused by this unseasonal rain and sometimes hot sun.        Itches during unseasonal rains. Rain increases humidity in the atmosphere and heat causes sweating. This causes bacteria to grow on the skin. This causes many skin related problems.

पाऊस आणि दमट उष्णतेमुळे अॅॅलर्जी : संसर्गाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक, छोट्या- छोट्या मुरुमांमुळे देखील सडतात हाडे

Image
            नुकताच मे महिना सुरु झाला आहे. पण यातही ढगांचा गडगडाट आणि आभाळातून बरसणारे पाणी यामुळे पावसाळा आल्याचा भास होतोय.         पाऊस थांबताच कडक उन्हाचा तडाखा जाणवतो. अशा काळात आपण ओले झालो तरी त्याचा त्रास होतो आणि जर आपण कडक उन्हात राहिलो तर आर्द्रता आणि घाम येणे यामुळे अनेक समस्या उद्भवतात. आज कामाची गोष्ट्मध्ये या अवकाळी पावसामुळे तर कधी कडक उन्हामुळे होणाऱ्या त्वचेशी संबंधित समस्यांबद्दल बोलूयात.          अवकाळी पावसात खाज येते. पावसामुळे वातावरणातील आर्द्रता वाढते आणि उष्णतेमुळे घाम येतो. त्यामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढतात. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. 

Inhaling AC air for a long time can be dangerous

Image
   

खाली पेट भुलकर भी न खाएं ये ४ फल, वरना पुरे दिन रहेंगे परेशान

Image
फलों से भरपूर पोषण आपको तभी मिलेगा, जब आप सही समय पर इनका सेवन करेंगे. गलत समय पर फलों का सेवन करने से आपका स्वास्थ बिगड सकता है और कई शारीरिक समस्याएं चिंता का सबब बन सकती है.  कुछ लोग अनजाने में गलत फलों का सेवन खाली पेट कर लेते और फिर इनकी वजह से उन्हे विभिन्न समस्याओं का सामना करना पड जाता है. आज हम आपको उन फलों के बारे में बताएंगे, जिनका सेवन आपको खाली पेट कभी नहीं करना चाहीए. 

रोज सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी पाण्याचे हे आहेत फायदे.....

Image
          गूळ हा शरीरासाठी चांगला असतो. साखरेच्या तुलनेत गूळ हा नैसर्गिक असल्याने तो खाण्याचा सल्ला दिला जातो.  सकाळी उठताच अनेक लोकांना चहा पिण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहित आहे का ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते. सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता तुम्ही चहाऐवजी गूळ आणि गरम पाणी प्यायलात तर याचे आरोग्यास अगणित फायदे होतील. आयुर्वेदामध्ये याचे महत्त्व महत्त्व सांगण्यात आले आहे. आयुर्वेदामध्ये अनेकाविध आजारांचे नैसर्गिक पद्धतीने उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही गोड पदार्थ खाण्याचे शौकीन आहात तर तुम्हाला गुळाबाबत चांगलीच माहिती असेल. दररोज सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाण्याचे सेव्म केले तर शरीरामध्ये एनर्जी येते. याशिवाय याचे अनेक फायदेही मिळतात. जाणून घेऊया याचे फायदे. 

Try these home remedies for chapped lips

Image
  Chapped lips :- Many people have the problem of chapped upper lips. This problem is also known as cracked lip, cleft lip or cleft lip. These problems are especially common in winter. Sometimes there are sores and pains at the place of chapped lips. For this, here are the remedies to get rid of cracked lips.

लिवर में पानी भरना है खतरनाक....५ संकेतों से सामझें समस्या, वार्ना पानी पीना भी हो जाएगा मुश्किल

Image
            असाइटीस कि बिमारी में पेट में पानी भर जाता है. गंभीर हमारी होने पर पानी या फ्लूड छाती और फेफडे तक पहुंचा जाता है. इसकी वजह से कुछ भी निगलना मुश्किल होता है और कई तरह की समस्याएं होने लगती है.     

Follow these 10 home remedies to get rid of 'nighta' by the roots

Image
 Symptoms of Naita :- There may be both itching and burning on the Naita area. It looks like a red rash. Naitas are red from the outside to the edges. It is in the form of a red patch and is thick.

'नायटा' मुळापासून काढून टाकण्यासाठी 'या' १० घरगुती उपायांचे करा अनुसरण

Image
  नायटयाची लक्षणे :- नायटा क्षेत्रावर खाज सुटणे आणि जळजळ दोन्ही असू शकतात. हे लाल चटटयासारखे दिसते. नायटा बाहेरील बाजूपासून कडापर्यंत लाल असतात. हे लाल चटटयाच्या स्वरुपात असते आणि जाड असते.