Posts

Showing posts from March 22, 2020

Thyroid आहे का तुम्हाला? मग हे घरगुती उपाय तुम्ही कराच

Image
Thyroid आहे का तुम्हाला? मग हे घरगुती उपाय तुम्ही कराच जाणून घ्या थायरॉइडची वाढ रोखण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेले उपाय News18 Lokmat | Apr 18, 2019 06:37 PM IST आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड होतो असं मानलं जातं. पण व्यतिरिक्तसुद्धा अनेक कारणं आहेत ज्यामुळे थायरॉइड बळावतो. प्रत्येकाच्या गळ्यात एक फुलपाखराच्या आकारासारखी थायरॉइड ग्रंथी (एंडोक्राइन ग्लँड) असते. त्यातून निघणाऱ्या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर थायरॉइडची समस्या निर्माण होते. शरिरात तयार होणारं मेटाबॉलिजम हे थायरॉइड हॉर्मोन्स नियंत्रित करतात. मात्र हॉर्मोन्सचं प्रणाम कमी-जास्त झालं तर हायपरथायरॉइड किंवा हायपोथायरॉइड अशा समस्या उद्भवतात. थायरॉइड समस्येमुळे एकतर अचानक वजन वाढतं किंवा कमी होतं. अनेकांचे केसंही गळतात. जर या आजाराकडे दुर्लक्ष केलं तर मधुमेह होऊ शकतो. आयुर्वेदात थायरॉइड वाढू नेय यासाठी अनेक उपायोजना सांगितल्या आहेत. ज्याला थायरॉइडची समस्या आहे त्याने आहारात दही आणि दूध जास्त प्रमाणात घ्यायला हवं. कॅल्शियम, मिनरल्स आणि व्हिटॅमिनमुळे स्वस्थ...