डोळ्यातून घाण येण्याची कारणे व उपचार
डोळ्यातून घाण येण्याची कारणे :-
- झोपून उठल्यामुळे
- डोळ्यात इन्फेक्शन झाल्याने डोळे आल्यामुळे ( Conjunctivitis )
- एलर्जीमुळे
- डोळे कोरडे पडण्याच्या समस्येमुळे कॉर्नियामध्ये अल्सर झाल्याने डोळ्यातून घाण येत असते.
- डोळ्यातून घाण येत असल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा आपले डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.
- डोळ्यात इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपल्या हातानी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.
- सकाळी उठल्यावर डोळ्यात घाण जमा होऊन डोळे चिकटले असल्यास पाण्याने डोळे धुवावेत.
- डोळ्यातून घाण येणे यावर वरील उपाय उपयुक्त ठरतात.

Comments
Post a Comment