थंड पाणी पिण्याचे नुकसान


 

           गर्मी च्या दिवसात लोक सर्वात जास्त पाणी पितात आणि जास्त करून लोक फ्रीज मधील पाणी पितात. बाहेरून आल्या आल्या ते फ्रीज मधील थंड पानी पितात, थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला आराम मिळतो पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. सतत थंड पाणी पिण्याने बरेच आजार देखील होतात आणि फ्रीजचा थंड पाणी पिण्याने जास्त नुकसान होतात.
 

          फ्रीजचा थंड पाणी आपली पचन क्रिया बिघडवते. फ्रीज मधील थंड पानी पिल्यामुळे आपल्या पोटाच्या वाहिन्या आखडतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा प्रदान करणारे तत्व आणि नसा कमजोर होतात. म्हणून आपण फ्रीज मधील थंड पाणी पिण्याचे टाळावे. 

थंड पाणी पिण्याचे नुकसान : 

आपल्या शरीराला चालवण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. जी फ्रीज मधील थंड पाणी पिण्यामुळे नष्ट होते आणि त्या उर्जेला नेतृत्व करण्यासाठी आपली पचन क्रिया तंदुरुस्त असणे आवश्यक असते. सतत थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला घशाचे आजार होऊ शकतात. सतत थंड पाणी पिण्याने आपल्या गळ्यात म्युकोसा तयार होतो आणि ज्यामुळे आपल्याला सर्दी-जुकाम, कफ, खोकला यासारखे आजार होतात. सततच्या थंड पाण्याच्या सेवनाने आपल्याला हृदया संबंधी आजार होऊ शकतात.

 

सर्वात आधी आपल्याला आपल्या शरीराच्या तापमानाबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. मग आपल्याला लक्षात येईल की शरीराच्या तापमानानुसार आपल्याला कोणत पाणी प्यायला हवे. माणसाच्या शरीराचे तापमान ९८ डिग्री सेल्सियस असते, त्याच्यानुसार शरीरासाठी २०-२२ डिग्री तापमान असलेले पाणी उचित असते. जर आपण याहून जास्त थंड पाणी पीत असाल तर हे पाणी पचवायला शरीर जास्त वेळ घेईल, बर्फाचं पाणी पचण्यासाठी ६ तास लागतात तसेच पाणी गरम करून ते पाणी थंड झाल्यावर पिण्याने हा पाणी पचायला ३ तास लागतात व कोमट पाणी तर फक्त १ तासात पचतो व माएग्रेन पासून दूर ठेवतो. 

थंड पाणी पिण्याने आपली पचनक्रिया कमजोर होते आणि थंड पाणी पिण्याने शरीरात बल्गम जमा होतो. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते आणि आपल्यल सर्दी, खोकला होतो. 

आपल्याला कदाचित माहिती नसेल थंड पाणी पिण्याने आपल्याला मुळव्याध सारखी समस्या होते आणि हे खूप धोकादायक आणि वेदनादाई असते. यामुळे फ्रीज मधील थंड पाणी पिण्याचे टाळावे.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स