Posts

अर्ध डोकेदुखी वर उपाय

Image
  अर्ध डोकेदुखी वर उपाय - अर्ध डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. अर्ध डोकेदुखी मध्ये तुम्हाला तुमच्या डोक्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूंना दुखायला लागते. अर्ध डोकेदुखीचा त्रास हळूहळू किंवा अचानक होतो. याची लक्षणे तीक्ष्ण किंवा हलकी आणि धडधडणारी वाटू शकते. कधीकधी वेदना आपल्या मानेवर, दात किंवा डोळ्यांच्या मागे पसरते. अर्ध डोकेदुखीचा त्रास सहसा काही तासांत कमी होतो आणि काळजीचे कारण नसते. परंतु डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना किंवा दुखणे जे दूर होत नाही हे इतर गंभीर गोष्टींचे लक्षण असू शकते.  अर्ध डोकेदुखी ची कारणे  उपवास करणे  तणाव  अपुरी झोप  इन्फेक्शन व एलर्जी  औषधांचा गैरवापर  उच्च रक्तदाब  टेन्शन  अर्ध डोकेदुखी वर उपाय  आराम करा / पुरेसी झोप काढा  झोपेचा अभाव आणि जास्त झोप अर्ध डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते. प्रत्येक रात्री ७ - ९ तास शांत झोप घेणे तणाव कमी करण्यास आणि अर्ध डोकेदुखी टाळण्यास मदत करू शकते.   मसाज  मान आणि खांद्याच्या स्नायूंची मालिश केल्याने तणाव कमी होतो आणि अर्ध डोकेदुखीचा त्रास देखील कमी...

हे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाची चरबी झटपट होईल कमी.

Image
  प्रमाणापेक्षा वजन वाढलं आहे किंवा दिवसेंदिवस मी लठ्ठ होत आहे हे वाक्य तुम्ही कित्येक लोकांच्या तोंडून ऐकल असेल, वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे बहुतांश लोकांसाठी ही मोठी समस्या असते. वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते टी म्हणजे पोटाची चरबी. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो.  पोटाची चरबी कशी कमी करता येईल यावर आयुर्वेदिक डॉक्टर श्याम वीएल यांनी एक सोपा मार्ग सांगितला आहे. या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लाइफ स्टाइलमध्ये काही बदल केले तर तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. योग्य डाएट आणि व्यायामाच्या सहाय्याने तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या महत्त्वपूर्ण टिप्स आपण जाणून घेऊया.  मेथीच्या पाण्याचे सेवन  वाढतंं वजन म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण. म्हणूनच वेळीच वजन कमी करण्यासाठी तुम्ही योग्य तो उपाय केला पाहिजे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते ती मेथीच्या दाण्यांची पावडर. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्याची पावडर मिक्स करा. आणि सकाळी ...

उन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी

Image
  उन्हाळा सुरु झाला कि काही आजार व विकार हळूहळू डोके वार काढू लागतात. सनस्ट्रोक होणे, अंगाची लाहीलाही होणे, गरमीमुळे जीव घाबरून येणे, त्वचारोग होणे, घामोळे येणे, उष्माघात होणे असे उन्हाशी संलग्न असलेले आजार मोठ्या प्रकर्षाने जाणवू लागतात.दरवर्षी उन्हाळ्याच्या त्रासामुळे तसेच उष्माघातामुळे अनेक बळी जाण्याच्या बातम्या देखील आपण कायम वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पाहत असतो. चालता - चालता चक्कर येवून उष्माघाताच बळी गेलेली अनेक उदाहरणे आपण ऐकली व अनुभवली असतील.  उन्हाळा व उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?  उष्माघातापासून संरक्षण कसे करता यावे याकरता काही उपाययोजना करता येवू शकता का तसेच उन्हाळ्यामुळे होणारे आजार कसे रोखता येतील याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. उन्हापासून वाचण्याकरता काय करावे हे पण या लेखात आपण जाणून घेवु. कलिंगड / टरबूज/ खरबुज  उन्हाळा सुरु झाला कि रस्त्यावर जागोजागी आपल्याला कलिंगडाचे मोठमोठे ढिगच्या ढिग विक्रीस आलेली दिसतात.  कलिंगड, टरबुज, खरबुज हे उन्हाळ्यातील पाण्याचे झरे म्हणावे तरी वेगळे ठरणार नाही. ही फळे ९०% पाण्यान...

असे वाढवा लहान मुलांचे वजन

Image
  आपल्या मुलांचे वजन इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. असे अनेक पालकांना वाटते. याचे कारण जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. ते म्हणजे, मुलांचे खाणेपिणे योग्य नसल्याने वयाच्या मानाने त्यांचे वजन कमी होते. यामुळे त्यांच्या वजनासाठी मह्त्त्वाचे म्हणजे आहार होय. परंतु, मुले खाण्याच्या बाबतीत फार कंटाळा करतात. अशा वेळी त्यांना पुढील पदार्थ दिल्यास त्यांचे वजन संतुलित राहू शकते.  मुलांचे वजन कमी असेल तर त्यांना सायीचे दुध द्या. त्यांना दूध पिणे आवडत नसेल तर शेक बनवून द्या. वजन वाढवण्यासाठी तूप व लोणी वरणात मिसळून देता येईल.  सूप, सँँडव्हिच, खीर व शिरा - या चारही गोष्टी योग्य प्रमाणात दिल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहेत. मुलेही हे पदार्थ आवडीने खातात. बटाट्यात भरपूर प्रमाणात कर्बोहायड्रेट असतात. बटाटा उकडून खायला द्या.  मोड आलेल्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. मुलांच्या वाढीसाठी हे लाभदायक आहे. मूल फार लहान असेल तर त्याला वरणाचे पाणी द्या. मुलाला स्वस्त बनवण्यासाठी त्याचा व्यवहार व दिनचर्येकडे लक्ष द्या. लहान मुलांना याची नितांत आवश्यकता असते. लहान बाळांना योग्य ...

नस दाबली गेली असल्यास हे घरगुती उपाय अवलंबवा

Image
       नसांमध्ये वेदना होणे ही गंभीर समस्या नाही, परंतु कधीकधी शरीराच्या कोणत्याही भागाच्या मज्जा तंतूवर दाब असह्य वेदना देते. नसांच्या वेदनेला दुर्लक्षित केल्याने हे धोकादायक असू शकते. यासाठी काही उपचार आहे चला जाणून घेऊ या.                सर्वप्रथम दबलेल्या नसांची लक्षणे जाणून घेऊ या.  * मानेत, खांद्यात, कंबरेत, पाठीत किंवा शरीराच्या एका बाजूस असह्य वेदना होणे.  शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवणे.  स्नायूंचा कमकुवतपणा.  शरीराच्या भागात मुंग्या येण्याची भावना होणे.    * अनावश्यक सर्दी                                                                 यावरील उपचार :-                                                ...

तुम्ही झोपल्यानंतर घोरता, मग हे घरगुती उपाय कराच !

Image
        घोरण्यामुळे अनेक व्यक्तींना अपमान सहन करावा लागतो. रात्री झोपल्यावर घोरणाऱ्या व्यक्तीमुळे अनेकांची झोप होत नाही. आपण झोपले असल्याने आपल्याला नाही कळत आपण घोरतोय ते पण सकाळी उठल्यावर जेव्हा लोकं सांगतात तुम्ही घोरत होतात आणि त्यामुळे आमची झोप झाली नाही. तर आपला अपमान झाल्यासारखा वाटत. घोरण्यावर काही घरगुती उपाय आहेत ते आज तुम्हाला सांगणार आहोत.  घोरण्याच्या समस्येवर घरगुती उपाय :-  १) हळद :- हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो. नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही, आणि त्यामुळे तुम्ही घोरत नाही. म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचं दूध घेणे खूप फायदेशीर आहे.  २) ऑलिव्ह ऑयल :- ऑलिव्ह ऑयलमुळे तुमची घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑयलमुळे तुम्ही नाक साफ केल्यास श्वास घेण्यास सोप होईल. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑयलचे दोन थेंब नाकात घाला आणि मग झोपा. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास मदत होईल.                  ...

कानातून पाणी येणे याची कारणे व उपचार

Image
  कानातून पाणी येणे :- कानाच्या विविध तक्रारी वरचेवर होत असतात. कानातून पाणी गळणे ही त्यापैकीच एक समस्या आहे.या त्रासाला ओटोरिया (otorrhea) असेही म्हणतात. हा त्रास सामान्य असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण वेळीच उपचार न झाल्यास कानात इन्फेक्शन वगैरे होऊन अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.  कानातून पाणी येण्याची कारणे :-  प्रामुख्याने बॅॅक्टेरिया, वायरस आणि फंगल इन्फेक्शन होऊन कानातून पाणी येते.  कानाच्या मधल्या भागात इन्फेक्शन झाल्याने ओटिटिस मीडियामुळे कानातून पाणी येऊ लागते.  कानाच्या पडद्याला छिद्र पडल्याने देखील कानातून पाणी येऊ लागते.  सर्दी, खोकला, टाॅॅन्सिल्स, वाढलेले अॅॅडेनायडस, अॅॅलर्जिक राइनाइटिस व सायनस सूज यामुळे नाक आणि घशातील बैक्टेरिया आणि व्हायरस हे कानात प्रवेश करून तेथे इन्फेक्शन निर्माण करतात त्यामुळेही कानातून पाणी येते.  लहान मुलात टाॅॅन्सिल्स व अॅॅडिनॉइडसच्या वारंवार होणाऱ्या इन्फेक्शनमुळे कानातून पाणी येण्याचा त्रास अधिक होतो.  कानात काडी, पेन्सिल इ. तत्सम वस्तू घालण्याच्या सवयीमुळे कानाच्या पडद्याला इजा होऊन कानातून पा...