पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपचार
जर आपण केसांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर या समस्येवर काही उपाय जाणून घेऊया. आवळा :- आवळा हा फळ जरी छोटा असला तरी खूप गुणकारी आहे. आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. तसेच आवळ्याचा नियमितपणे वापर केल्याने त्याचा आपल्या केसांसाठी देखील फायदा होतो. आवळ्याचा वापर फक्त आहारात न करता आवळा मेहंदीत मिळवून केसांमध्ये लावा.तसेच आवळा कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि नारळाचे तेल थोडे गरम करून त्यात हे तुकडे टाका व केसामध्ये लावा आपल्याला फायदा होईल. black tea (काळा चहा) व coffee :- जर आपल्याला आपले केस काळे करायचे असतील तर black tea व cofee च्या अरक णे केस धुवा, असे आठवड्यातून तीन वेळा करा. एलोवेरा (कोरफड):- जर आपण पांढरे केस व केस गळती पासून त्रस्त असाल तर केसात एलोवेरा जेल आणि लिंबाचा रस मिळवून केसांमध्ये लावा. तूप :- जर आपले केस सफेद होत असतील तर केसांची तुपाने मालिश करा. आपल्या सफेद केसांची समस्या दूर होईल. दही :- जर आपल्याला केस प्राकृतिक रूपाने काळे करायचे असतील तर दहीचा वापर करा. दहीमध्ये मेहंदी बरोबर मात्रेत मिळवा आणि हे मिश्रण केसांम...