नस दाबली गेली असल्यास हे घरगुती उपाय अवलंबवा
नसांमध्ये वेदना होणे ही गंभीर समस्या नाही, परंतु कधीकधी शरीराच्या कोणत्याही भागाच्या मज्जा तंतूवर दाब असह्य वेदना देते. नसांच्या वेदनेला दुर्लक्षित केल्याने हे धोकादायक असू शकते. यासाठी काही उपचार आहे चला जाणून घेऊ या. सर्वप्रथम दबलेल्या नसांची लक्षणे जाणून घेऊ या. * मानेत, खांद्यात, कंबरेत, पाठीत किंवा शरीराच्या एका बाजूस असह्य वेदना होणे. शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवणे. स्नायूंचा कमकुवतपणा. शरीराच्या भागात मुंग्या येण्याची भावना होणे. * अनावश्यक सर्दी यावरील उपचार :- ...