हळदीच्या दुधाचे सेवन नक्की कसे करावे ? जाणून घ्या योग्य पद्धत


        हळदीचे दुध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. काही लागलं, खरचटलं तर आपण हळद लावतो किंवा घसा खराब असेल, सर्दी, खोकला झाला असेल किंवा नसा खेचल्या गेल्या असतील तर आपण बऱ्याच वेळेस हळदीचे दुध पितो. हळदीच्या दुधाचे खूप फायदे आहेत. याचे ज्ञान अनेकांना नसते. जाणून घेऊया, हळदीचे दुध नक्की कसे प्यावे. 





नियमित प्या हळदीचे दुध :- 

हळदीचे दुध पिण्यासाठी नेहमीच ब्रँँड नसलेले, नेहमीच फुल-फॅॅट दुध वापरावे, जे तुमच्या  आसपासच्या डेअरीमध्ये मिळू शकेल. ते शक्य नसेल तर गाईचे ताजे दुध घेण्यात प्रयत्न करा. फ्रीजबाहेर काही तास ठेवूनही खराब होत नाहीत, असे दुध चांगले असते. 

प्राकृतिकरित्या उगवण्यात आलेल्या हळदीचा वापर करा - 

हळदीचे दुध पिण्यासाठी वापरण्यात येणारी हळद ही प्राकृतिकरित्या उगवलेली असावी. ती अधिक चांगली असते. 



रात्रीच्या वेळी हळदीचे दुध पिताना काय काळजी घ्यावी ? 

रात्री हळदीचे दुध प्यायल्यामुळे तुम्हाला सर्दी किंवा खोकला व्हायची भीती वाटत असेल तर दुधामध्ये हळदीसह थोडेसे जायफळ किंवा काळी मिरी पावडर घालावी. हळदीच्या दुधामुळे संसर्गापासूनही बचाव होतो. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दुध प्यायल्यास वजन कमी होण्यासही मदत होते, कारण हळदीच्या दुधामध्ये आवश्यक अँँटी बयोटिक, अँँटी - इन्फ्लेमेटरी आणि अँँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. 

पीसीओडीमध्ये हळदीचे दुध पिणे फायदेशीर - 

पीसीओडीच्या रुग्णांसाठी हळदीचे दुध पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामध्ये तुम्ही थोडे अळीवाही मिसळू शकता.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स