घसा दुखणे यावर उपाय


 


घसा दुखणे यावर उपाय :- 

  • कोमट पाण्यात हळदीचे चूर्ण आणि चिमुटभर तुरटी टाकून गुळण्या कराव्यात. 
  • तुळस, गवती चहा, आले व काळी मिरी यांचा काढा दिवसातून चार वेळा घ्यावा.
     
  • हळद, ज्येष्ठमध, काळी मिरी यांच्या चुर्णाचे मधासह चाटण घ्यावे. तुळशीची पाने, लवंग व ज्येष्ठमधाची काडी चघळावी. 
  • जेवणात ओली हळद, आले, लसूण यांचा वापर करावा, कोमट पाणी प्यावे. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स