तुरीची डाळ खाण्याचे फायदे


 




तुरीची डाळ खाण्याचे फायदे :- 

  • तुरीच्या आमटीत तूप घालून खाल्ल्याने ती वातूळ बनत नाही. 
  • तुरीची डाळ त्रिदोषहारक असल्याने साधारण ती सर्वाना अनुकूल असते. 
  • तूर तुरट, रुक्ष, मधुर, शीतल, पचण्यास हलकी, शौच रोखणारी, वायू उत्पन्न करणारी, शरीराची कांती सतेज बनविणारी तसेच पित्त, कफ व रक्तदोष दूर करणारी आहे.
     
  • लाल टरफलाची तूरडाळ शौच रोखणारी, हलकी, तीक्ष्ण व उष्ण असते. ती अग्निप्रदीपक, कफ, विष, रक्तविकार, कंड, कोड व कृमि दूर करणारी असते. 
  • तुरीची डाळ आरोग्यदायी व कृमि आणि त्रिदोष नाहीशी करणारी असते. 
  • तुरीची डाळ अर्श, ताप व गोळा उठणे या विकारांत गुणकारी असते. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स