गुणकारी काजू


 





     काजूचे खूप लाभकारी आहे. थोडेसे काजू खाल्ल्यास शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजारसुध्दा दूर होतात. 




१. काजुमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. 

२. काजू पचण्यास हलके असतात. 

३. काजुमध्ये आयर्न जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी नियमित काजू खावे. 

४. काजू पाण्यात भिजवून बारीक करून मसाज केल्यास त्वचा उजळते. 

५. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काहु बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती, लिंबू किंवा दही मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो. 

६. काजू तेलकट असून त्वचेसाठी लाभकारी आहे. 

७. काजू दररोज खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. 

८. काजुमध्ये अँँटीऑक्सिडंंट असल्याने शरीराचे वजन संतुलित ठेवले जाते. 

९. काही काम न करता थकवा जाणवत असल्यास काजू खावे. त्यामुळे तुमचा थकवा दूर राहतो. शरीरात शक्ती राहते.  

१०. काजू खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स