उडीद डाळ फायदे
उडीद डाळ फायदे :-
- उडीद पौष्टिक व शीतल आहेत.
- उडीद पक्षघातामध्ये, लकव्यात हितकारक असतात.
- उडीद आध्यमानकर्ता, पोट फुगण्यास कारणीभूत होणारे व दीर्घपाकी आहे.
- उडीद पचल्यानंतर मधुर रस निर्माण करणारे कडधान्य आहे.
- उडदाची डाळ पचनसुलभ होण्यासाठी त्यात लसणाचा व हिंगाचा वापर केला पाहिजे.
- उडीद वातकारक नाही; परंतु जड असल्याने पचण्यास कठीण आहे. अग्निमांद्य असणाऱ्यांनी उडीद खाऊ नयेत.
- उडदाच्या सेवनाने पोट फुगते व ते दीर्घपाकी असते.
- आले, मिरे व हिंग घातल्याने उडीद पचनसुलभ बनतात.
- उडदाच्या डाळीच्या पापडाने तोंडाला चव येते. हे पापड अग्निप्रदीपक, रुक्ष व काहीसे जड असतात.

Comments
Post a Comment