विजेचा झटका किंवा धक्का बसणे
विजेचा झटका किंवा धक्का बसणे.
- ज्या माणसाला शॉक बसला आहे, तो जर अजूनही विजेच्या संपर्कात असेल तर त्याला अजिबात स्पर्श करायला जाऊ नका.
- ह्या व्यक्तीस हात लावण्याआधी वीज बंद करा तसे करणे शक्य नसेल तर एका जाड आणि पूर्ण कोरड्या दोरखंडाच्या साह्याने त्या व्यक्तीला ओढून घ्यावे.
- तीचा श्वास चालू असल्यास तिला विशिष्ट स्थितीत झोपवा.
- श्वास थांबला असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्वसन द्या.
- इतर काही दुसऱ्या प्रकारे श्वास देण्यापेक्षा तोंडावाटे हवा भरणे हा सर्वसामान्य प्रकार आहे.
- डॉक्टरांना बोलवा.

Comments
Post a Comment