कडुलिंबाच्या पानांचा उपयोग


 


कडुलिंबाच्या पानांचा उपयोग पुढीलप्रमाणे :-
 

  • खरुजेच्या फोडामधून अधिक प्रमाणात पु बाहेर येत असेल तर कडुलिंबाची साल जाळून त्याची राख त्या ठिकाणी लावावी. पु तयार होणे थांबते. 
  • कडुलिंबाची पाने रोज सकाळी चावून खाल्यास कालांतराने कोणत्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही असे म्हणतात. 
  • पित्त पडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढा. हा रस पोटभर प्यावा. उलटी होऊन पित्त पडते.
     
  • गरमीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ घ्यावा. कसलीही गरमी असली तरी ७ दिवसात बरी होते.
  • खरजेवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरुज बरी होते. 
  • कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर उवा मरतात.
  • कावीळ रोगावर कडुलिंबाच्या अंतर सालीचा कपभर रस काढून त्यात मध व थोडे सुंठीचे चूर्ण घालून द्यावे. ७ दिवसात कावीळ जाते. 
  • पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यास चोळावी.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स