लिंबाचे आरोग्यास होणारे फायदे
लिंबाचे फायदे
- लिंबू दिसायला छोटा दिसत असला तरी त्याचे फायदे खूप आहेत. लिंबूमध्ये अनेक जीवनसत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
- लिंबू हृदयासाठी खूप फायदेशीर आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, लिंबूमध्ये व्हिटॅॅमिन -सी मुबलक प्रमाणात आढळते.
- लिंबूमध्ये पचनक्रिया सुधारण्याची खासियत आहे. लिंबूमध्ये पेक्टिन फायबर आढळते. जे पचन सुधारते. ज्यामुळे व्यक्तीला पोटाशी सबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
- निरोगी त्वचा असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. लिंबू ही इच्छा पूर्ण करण्यास मदत करते.
- लिंबूमध्ये आढळणारे व्हिटॅॅमिन - सी त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाही आणि वयानुसार त्वचेत होणारे बदलही कमी करते.
- १ लिंबूमध्ये सुमारे ३१ मिलीग्राम व्हिटॅॅमिन - सी आढळते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की व्हीटॅॅमिन-सी समृद्ध फळे खाल्याने हृदय विकाराचा धोका कमी होतो.
.jpg)
Comments
Post a Comment