नाकातून रक्त येणे यावर उपाय
नाकातून रक्त येणे यावर उपाय :
- एरंंडेल तेलात कापसाचे बोळे बुडवून नाकपुड्यात ठेवावी.
- दोन्ही नाकपुड्या, नाकाच्या हाडाचे दोन्ही बाजूनी दाब देत अंगठा आणि तर्जनीने दाबून धराव्यात.
- मुल अशावेळी सरळ बसवावे. पण त्याचे डोके मात्र मागच्या बाजूला असावे, म्हणजेच रक्त परत घशात जात नाही. किमान दोन मिनिटे तरी नाकपुड्या दाबून धराव्यात.
- बर्फाची पुरचुंडी नाकाच्या शेंड्यावर धरावी.

Comments
Post a Comment