मेंदीच्या पानांचा उपयोग


   

मेंदीच्या पानांचा उपयोग पुढीलप्रमाणे :- 

  • आता सणावाराच्या दिवसात नटण्या-सजण्याबरोबर मेंदीचा वापर आवर्जून करण्याकडे स्त्रियांचा कल असतो. सौंदर्यसाधनेमध्ये मेंदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
     
  • मेंदीच्या पानातील रंगद्रव्यामुळे तसेच फुलातून मिळणाऱ्या सुगंधी द्रव्यामुळे मेंदीला व्यापारी महत्वही आहे. 
  • मेंदीमध्ये अनेक औषधी गुणतत्व आहेत. 
  • मेंदीच्या खोडाच्या सालीच्या अर्कामुळे त्वचारोग, पांढरे कोड आदि विकार दूर होतात. 
  • मेंदीच्या सालीच्या काढ्याने मुतखडा दूर करता येतो.
     
  • मेंदीच्या पानांमध्ये वांतीकारक आणि कफोत्सारक गुणधर्म आहे. 
  • घसादुखी असल्यास गुळण्या करताना पाण्यात मेंदीची पाने घातली जातात. 
  • मेंदीच्या पानांचा, सालींचा अर्क क्षयविकार दूर करण्यासाठी उपयोगात येतो. 
  • मेंदीच्या फुलातून टीरोझसारखे संगंधी द्रव्य प्राप्त होते.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स