बाळाचे वजन कमी असल्यास काय करावे ?


 


बाळाचे वजन कमी असल्यास काय करावे ? 

  1. त्याला सतत आईच्या जवळ ठेवावे. 
  2. बाळाला नेहमी गुंडाळून ठेवावे. डोक्यावर टोपी घालावी.
     
  3. आईने बाळाला स्तनपान नीट काळजीने करावं. स्तनपान दर दोन तासांनी ( थोड्या थोड्या अंतरानंं ) करावे. कारण बाळ अशक्त असल्यास अधिक वेळ स्तनपान घेऊ शकत नाही. 
  4. तसचं त्याला कमीत कमी हाताळावे व त्याचे धुळीपासून संरक्षण करावे. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स