मलेरियावर ५ घरगुती मसाले ठरतील रामबाण उपाय ; १० लक्षणे दिसल्यास एवढ्या प्रमाणात सुरु करा सेवन

         मलेरियाला हलक्यात घेऊ शकत नाही. मलेरियावर उपचार न केल्यास त्याचा परिणाम जीवावर बेतू शकतो. मलेरियाला सामान्यपणे औषधे आणि घरगुती उपायांनी नियंत्रित करता येतं. 

     अशा वेळी मलेरिया आणि त्यावरील उपाय घरगुती उपाय समजून घेणे गरजेचे आहे. यासोबतच मलेरियाचे १० लक्षणे देखील समजून घेणे गरजेचे आहे. मलेरिया हा प्रोटोझोअन परजीवीमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. असे मानले जाते की गरम ठिकाणी राहणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक फरक बसतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो. 

आलं :- 

एनसीबी आयमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मलेरिया झाल्यावर आल्याचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. यामध्ये एँँटी मायक्रोबियल आणि एँँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. मलेरियामुळे होणारा त्रास आणि मळमळची समस्या रोखण्यास मदत करतात. 

एवढ्या प्रमाणात करा सेवन 

एक इंच आल्याचा तुकडा एक किंवा दीड कप पाण्यात उकळवा. त्यानंतर त्यामध्ये स्वादानुसार मध मिसळा. या मिश्रणाचे सेवन दररोज एक ते दोन कप करा. 

हळद 

नॅॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, हळदीमध्ये आढळणारे ककर्युमिन मलेरियावर औषधासारखे काम करते. मलेरियामुळे स्नायू आणि सांधेदुखी कमी करण्यास त्याचे दाहक-विरोधी कार्य करते. 

किती प्रमाणात करावे सेवन 

एक चमचा हळद पावडर दुधाच्या ग्लासातून पिणे फायदेशीर आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करा. 

कलौंजी 

PubMed मध्ये छापून आलेल्या अभ्यासानुसार, कलौंजीमध्ये एँँटी मलेरीयल गुण उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत मलेरियामध्ये याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. 

किती करावे सेवन 

अर्धा चमचा कलौंजी पावडर घ्या आणी एक ग्लास पाण्यात मिक्स करून घ्या दररोज सकाळी खाण्यापूर्वी सेवन करा. 

मेथी 

मेथीमध्ये मलेरियाच्या परजीविशी लढण्याची क्षमता त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आणि प्लाझमोडीयल विरोधी प्रभावामुळे आहे. म्हणूनच डॉक्टर मलेरियाने पीडित व्यक्तीला मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला देतात. 

किती सेवन करावे 

अर्धा चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजवून रात्रभर ठेवा. आणि हे पाणी सकाळी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा. मलेरिया बरा होईपर्यंत ते प्या. 

दालचिनी 

मलेरियामध्ये दालचिनी प्रभावी ठरू शतके. त्यात अँँटिऑक्सिडंंट,

अँँटी-इंफ्लेमेटरी, अँँटीबैक्टीरियल, अँँटीसेप्टिक, अँँटीव्हायरल आणि अँँटी फंगल गुणधर्म तसेच अँँटी-परजीवी गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुम्हाला मलेरियापासून बरे होण्यास मदत होऊ शकते. 

किती सेवन करावे

 एका ग्लास पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर चिमुटभर काळी मिरी घालून उकळा. आता ते गाळून घ्या. हे तयार मिश्रण तुम्ही दिवसातून एक किंवा दोनदा पिऊ शकता. 

 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स