बदाम खाण्याचे फायदे
बदाम खाण्याचे फायदे :-
- भूक भागवली जाते :- बदामाने काही काळ भूक भागवली जाते.
- पोषक द्रव्ये :- बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅॅलरीजही वाढत नाहीत.
- मधुमेह :- मधुमेह झालेल्या व्यक्तींना बदाम खाल्यास त्यांचू शुगर लेवल नियंत्रणात राहते.
- तांब्याचे प्रमाण जास्त :- बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुद्धीकरण करण्यास उपयुक्त ठरते.
- त्वचेचा स्निग्धपणा :- बदामामुळे कोरडी त्वचा असणाऱ्यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.
- पचनक्रिया सुधारते :- बदाम भिजवून खाल्याने पचनक्रिया सुधारते.
- 'ब17' जीवनसत्व :- भिजवलेल्या बदामामध्ये 'ब17' जीवनसत्व आणि फॉलिक असिड असल्यामुळे कॅॅन्सरचा धोका दूर ठेवण्यास मदत होते.
- मेमरी वाढते :- बदाम नियमितपणे खाल्याने मेमरी वाढते.
- ब्लड प्रेशर :- बदाम खाल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास आपल्याला मदत होते.
- गर्भवती महिलांसाठी :- गर्भवती महिलांसाठी देखील बदाम खाल्याने सुदृढ बाल जन्माला येते.

Comments
Post a Comment