लिव्हरसाठी घरगुती उपाय गुणकारी
लिव्हरसाठी घरगुती उपाय गुणकारी :-
- जेवणात नियमित हळदीचा वापर करावा.
- रात्रीच्यावेळी झोपताना चिमुटभर हळद दुधामध्ये टाकून दुध प्यावे. त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते व तुम्हाला कफ, खोकला या रोगांपासून मुक्तता मिळते.
- आवळ्यापासून व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे. कारण आवळ्यामध्ये लिव्हरचे रक्षण करण्याचे गुण असतात.
- जुने लोक आपल्या तुळशीच्या रोपांसोबत गुळवेलीचेही रोप लावत, कारण गुळवेळ ही तुळशीप्रमाणे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणून जुने लोक गुळवेलीची ४-५ पाने दररोज चावून खात.
- बीट, कोबी, गाजर, ब्रोकली, कांदा, लसूण, आदि भाज्या लिव्हरसाठी फायदेशीर असतात.

Comments
Post a Comment