घामाच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात 'या' ३ गोष्टींचा वापर करा
घामाच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवण्यासाठी काही इलाज किंवा घरगुती उपाय आहेत का याबद्दल अगदी इंटरनेटवरही अनेकजण सर्च करतात. मात्र आता तुम्हाला हे करण्याची गरज नाही कारण काही घरगुती उपाय ज्याच्यामुळे तुमच्या या समस्येच नक्कीच निवारण होईल. घरगुती वापरातील गोष्टींमध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या नैसर्गिकपणे अँँटी बॅॅक्टेरियल असतात. या गोष्टी पाण्यात टाकून अंघोळ केल्यास संपूर्ण दिवस फ्रेश वाटते. या गोष्टी पुढीलप्रमाणे
- कडुलिंब
- हळद
हळदीमध्ये बॅॅक्टेरियाविरोधी तत्व फारच प्रभावी अआहेत. हळदीमध्ये त्वचा तजेलदार ठेवण्याचे गुणधर्म असल्याने अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घालून अंघोळ करण फायद्याचे असते. त्वचा तजेदार बनवण्याबरोबरच यामुळे स्र्कीन टोन सुधरण्यासही मदत होते.
- गुलाबाच्या पाकळ्या
अंघोळ करण्याच्या काही वेळ आधी अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून ठेवाव्यात, त्यानंतर त्याच पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा तजेलदार होण्यास आणि घामामुळे येणारी दुर्गंधी पळवून लावण्यास मदत होते.
.jpg)
Comments
Post a Comment