आंब्याचे अती सेवन आरोग्यास ठरेल घातक


           भारतामध्ये अतीप्रचंड लोकप्रियता असणारंं आणि हजारोंच्या दरात विकलंं जाणार हे फळ अनेकांच्याच आवडीचं. काही मंडळी तर, आंब्याच्या मोसमात कमी जेवतात आणि आंब्याचाच फडशा पडतात. आंबा हा फक्त चवीसाठी नव्हे तर पोषक तत्वांच्या बाबतीतही फार लोकप्रिय आहे. त्यामध्ये असणारे मॅॅग्नेशियम, पोटॅॅशियम हे घटक शरीरास फायद्याचे असतात. पण, ते किती प्रमाणात शरीरात गेले पाहिजेच हे लक्षात घेनही गरजेचं थोडक्यात आंबा खाण ठीक, पण त्याचं अतिसेवन करणे म्हणजे धोका ओढवून घेणं. 

आंबा खाण्याचे काही दुष्परिणाम 

  • औषधांंसोबतची प्रक्रिया - आंब्याच्या सेवनामुळे काही औषधांच्या गुणधर्मांवर परिणाम होऊन त्यांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे आंबा खाण्याआधी कोणती औषधं सुरु असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
  • आंब्यामध्ये डोळ्यांसाठी महत्त्वाचा असणारा Lutein हा घटक असतो. पण, त्याच्या अतिसेवनामुळे धूसर दिसू लागतं, डोळ्यांचा त्रासही होतो.
     
  • आंब्यामध्ये असणारं Phytic acid शरीरातील उष्णता वाढवते. ज्यामुळे मुरूम, त्वचा तेलकट होने अशा समस्या उद्भवतात. 
  • आंब्याच्या वाटे शरीरात प्रमाणाहून जास्त पोटॅॅशियम गेल्यास त्यामुळे hyperkalemia चा धोका बळावतो. बऱ्याचदा हृदयाच्या आरोग्यावरही त्याचे परिणाम दिसून येतात. 


Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स