तुमचा ब्लड प्रेशर लो होतोय का ? मग फाॅॅलो करा 'या' टिप्स, लगेच मिळेल आराम
लो ब्लड प्रेशरची समस्या असल्यास हा आहार घ्या
- पुरेसे पाणी आणि पातळ द्रवपदार्थ प्या. यामुळे शरीरात डीहायड्रेशन होत नाही.
- व्हीटॅॅमिन बी- १२ घटक असलेले पदार्थ म्हणजेच अंडी, मांस यांचा आहारात समावेश करावा.
- हिरव्या भाज्या, लिंबूवर्गीय फळे खा.
- आंबट पदार्थ, मासे लोणचे यांचा आहारात समावेश करावा.
- कमी रक्तदाबाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि औषध वेळीच घ्या.
- जर तुमचा बीपी अचानक कमी होत असेल तर अशा परिस्थितीत मिठाचे प्रमाण सामान्य ठेवा.
- दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. यासाठी दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे.
- कामामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला टेन्शन येत असेल तर ते कमी करण्यासाठी रोज ध्यान किंवा योगासने करा. हा व्यायाम केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक जाणवेल.
.jpg)
Comments
Post a Comment