त्रिसूत्री नियमाने मिळवा मधुमेहावर नियंत्रण
मधुमेहाची लक्षणे
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे हे प्रामुख्याने लक्षण दिसून येते. दुसरे म्हणजे भूक न लागणे. शरीराची हालचाल मंदावते. तोंडाला गहन वास येणे. याशिवाय युरीनला घाणेरडा वास येतो.
मधुमेह कोलाना होऊ शकतो ?
बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढते आहे. मधुमेह हा आजार अनुवांशिक आहे. जर तुमच्या आई वडील, काका काकू यांना जर मधुमेह असेल तर तो तुम्हाला होऊ शकतो.
मधुमेहाचे प्रकार
गेल्या कित्येक वर्षांपासून मधुमेहाचे प्रकार टाइप १ आणि टाइप २ हेच सर्वश्रुत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य होईल जगभरात मधुमेहाचे पाच प्रकार आहेत.
त्रिसूत्री नियमाने मिळवा मधुमेहावर नियंत्रण
जे तुम्हाला दररोज तीन गोष्टींचे पालन केल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकतो, या त्रिसूत्री नियमात आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यानंतर नियमित दररोज व्यायम गरजेचा आहे. त्यासोबत औषध उपचारही जोड असल्यास तुम्ही मधुमेहासोबत हेल्दी आयुष्य जगू शकता.
मधुमेहासाठी योग्य आहार कोणता ?
फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ, ओमेगा-३, फॅॅटी एसिड, जीवनसत्वे, खनिजे यांचा आहारात समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळ, कमी पाॅॅलीश केलेला तांदूळ, नाचणी कडधान्ये यांचे सेवन या रुग्णांनी करायला हवे.
.jpg)
Comments
Post a Comment