मुंग्या किंवा डास चावल्यास त्यावरील उपाय
मुंग्या किंवा डास चावल्यास त्यावरील उपाय :-
- साबणाच्या पाण्याने तो भाग स्वच्छ धुवावा.
- खाण्याचा सोडा आणि पाण्याचा लेप करून त्या ठिकाणी लावावा.
- पांढरे व्हिनेगर लावल्याने अनेकदा उपयोग होतो.
- सुखद वाटण्यासाठी कॅॅलेमाईन लोशन लावावे.
- घरात झोपण्यापूर्वी एक तास कडुलिंबाच्या पानांचा धूर केल्यास डास घराबाहेर जातात.

Comments
Post a Comment