मोसंबी खाण्याचे फायदे


 


मोसंबीचे फायदे पुढीलप्रमाणे :- 

  • मोसंबी अत्यंत गुणकारी फळ आहे. 
  • मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. 
  • मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. 
  • मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. 
  • मोसंबी पौष्टिक, मधुर, रुचकर, पाचक, हृदयास उत्तेजना देणारी आणि रक्तसुधारक आहे.
     
  • मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. 
  • सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी. 
  • मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. 
  • अन्नपदार्थांंना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. 
  • मोसंबीची ताजी साल चेहऱ्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबीची साल वातहारक आहे. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स