उन्हाळ्यात चुकुनही 'हे' पदार्थ खाऊ नका


  • मसालेदार अन्नपदार्थ : 
मसालेदार अन्न खाने खूप चवदार वाटते, पण हेच मसालेदार पदार्थ आरोग्यास हानी पोहोचवू शकते. जास्त तेल आणि मसालेदार अन्नामुळे शरीरातील खराब कोलेस्टेराॅॅल वाढवण्यासोबत अॅॅसिडीटी आणि पोटाशी सबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय चरबीच्या ऊतीमध्ये जमा होऊन पोटाची चरबी वाढवण्यास मदत करतात.
 

  • सुकामेवा :
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाने टाळावे. सुक्या मेव्याच्या अतिसेवनामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. वास्तविक, कोरड्या फळांमध्ये पाणी कमी आणि साखर जास्त असते. या उच्च शर्करा शरीरातील उष्णता वाढवण्याचे काम करते. 

  • मीठ :
हिवाळा असो वा उन्हाळा कोणत्याही ऋतूत जास्त प्रमाणात मिठाचे अतिसेवन शरीरासाठी घातक ठरू शकते. मीठ ज्याला सोडियम क्लोराईड असेही म्हणतात. त्याचे अतिसेवनामुळे शरीरात जळजळ., उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासह इतर अनेक आजारांना कारणीभूत ठरते. 

  • गरम मसाला : 
हिवाळ्यात भाज्यांमध्ये घातलेले गरम मसाले तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. परंतु उन्हाळ्यात यापैकी जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. याच्या अतिसेवनाने शरीरातील उष्णता वाढवण्यासोबत हात-पायांमध्ये जळजळ होऊ शकते.
 

  • फास्ट फूड : 
पिझ्झा, बर्गर हे फास्ट फूड आहे. त्यात खूप जास्त चरबी, सोडियम आणि खूप कॅलरीज असतात. यामुळे हृदयविकार आणि लट्ठपणाचा धोका अनेक पटींनी वाढतो. याशिवाय आरोग्याच्या अनेक समस्या आहेत.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स