वाल खाण्याचे फायदे
वाल खाण्याचे फायदे :-
- वाल वायुकारक असते त्यामुळे त्याच्याबरोबर तेल घेणे आवश्यक आहे.
- वाल आणि वालपापडीस 'वातूळ विष' समजले जाते; पण त्याच्या स्वादामुळे ते सर्वांचे आवडते कडधान्य आहे.
- वालमध्ये प्रोटीन कॅॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, मॅॅग्नेशियम, पोटॅॅशियम, गंधक व लोह असते. तसेच त्यात जीवनसत्व 'ए' जास्त प्रमाणात असते तर 'सी' हे अत्यल्प असते.
- वाल मधूर, रुक्ष, आंबट, जड व तुरट असते.
- तसेच ते पोट साफ करणारे, पित्त, रक्त, मुत्र व वायुकारक असतात. तसेच ते मातेच्या अंगावरील दुधास पोषक असतात.

Comments
Post a Comment