नागीण आजारावर घरगुती उपाय
नागीण आजाराची लक्षणे :
- नागीण रोगामुळे शरीरावर लाल पुरळ खूप मोठया प्रमाणात येतात.
- नागीण रोगामुळे " तोंड" येण्याचे प्रमाणात वाढ होताना दिसते.
- नागीण रोगात मोठया प्रमाणात "ताप" येण्याची वाढ होताना दिसते.
-
नागीण रोगात मोठया प्रमाणात " लघवीचा त्रास" होण्याचे लक्षण
- नागीण आजारात संपूर्ण शरीरावर खाज येण्याचे प्रमाणात वाढ दिसते.
नागीण आजारावर घरगुती उपाय :
- नागीण आजारावर मात करण्यासाठी शारीरिक दाह कमी करण्यासाठी कॅमोमाईल आणि स्टार्च हे तेल वापरून दाह कमी करू शकतात.
- नागीण रोगावर आराम मिळवायचा असेल तर नियमित थंड पाण्याची अंघोळ करणे गरजेचे आहे.
- नागीण आजारावर मात करण्यासाठी सकस योग्य समतोल आहार खाण्याचे योग्य नियोजन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
- नागीण रोगावर लवकरच मात करण्यासाठी योग्य सकस आहारात जीवनसत्व घेणे गरजेचे आहे. तसेच योग्य प्रमाणात व्हिटॅॅमिन्स सप्लीमेंट घेणे गरजेचे आहे.
- नागीण आजारावर एक उपाय म्हणजे आपली स्वतःची प्रतिकार शक्ती वाढविणे अतिशय गरजेचे आहे.
- नागीण आजाराने त्रस्त असलात तर औषधांचे योग्य सेवन करणे गरजेचे आहे.

Comments
Post a Comment