दमा असलेल्या रुग्णासाठी उपचार
दमा असलेल्या रुग्णासाठी उपचार :-
- १/४ कप कांद्याचा रस, १ मोठा चमचा मध आणि १/८ काळी मिरी यांचे मिश्रण द्यावे.
- आले आणि यांचा काढा तयार करून तो १/२ मोठा चमचा घेऊन एक कप पाण्यात लसणाचा रस काढावा. कोमट पाण्याचे १०-१५ थेंब त्यात घालून द्यावे.
- 'इनहेलर'चा दिवसभरात एकदा वापर तसेच औषध सेवनाचा कंटाळा न करणे.
- दमा झालेल्या रुग्णांनी जेवणात आंबट व थंड पदार्थाचे सेवन टाळावे.
- दही, टाक, दुध, मिठाई दम्याच्या त्रासाला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन टाळावे.
- दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पाणी सहसा कोमठ करून प्यावं.
- सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरत.
- रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातिला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक द्यावा, त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते.

Comments
Post a Comment