पाणीपुरीचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे



पाणीपुरीचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे : 
  • अॅॅसिडीटी : 
पाणीपुरीसाठी पाणी बनवण्यासाठी जिरे, काळे मीठ आणि पुदिना वापरतात. हे पाणी पोट शांत ठेवण्यास मदत करते. म्हणजेच या पाण्यामुळे ऍसिडीटीची समस्या दूर होते. 
  • वजन कमी करणे : 
वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी खाने फायदेशीर आहे. कारण पाण्यात मिसळलेले मसाले तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच पाणी बनवताना त्यात मिरची, लिंबू, हिंग आणि कच्ची कैरी या अवश्य गोष्टी घाला. शक्यतो गोड पाण्याचा वापर करू नका. 
  • तोंड येणे : 
पाणीपुरीसाठी पाणी तयार करण्यासाठी आंबट आणि तिखट मसाले वापरले जातात. हे मसाले तुम्हाला तोंड आले असेल तर त्यावरील रामबाण उपाय आहे.
 

  • मळमळ : 
काहीवेळा तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय मळमळ जाणवते किंवा चिडचिड होते. मूड बदलणे ही समस्या दिर्घकाळ राहते आणि मळमळ झाल्यानंतर काहीही खावेसे वाटत नाही. अशा वेळी पाणीपुरीची खूप मदत होते. 
  • रक्तातील साखर नियंत्रित करणे : 
कमी कार्बयुक्त सामग्रीमुळे, पाणीपुरी ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली सिद्ध होऊ शकते. मात्र त्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स