फिट येणे यावर घरगुती उपाय
फिट येणे यावर उपाय पुढीलप्रमाणे आहेत.
- स्नायू एकदम घट्ट आणि कडक होतात, व त्यानेतर झटके येवू लागतात. रुग्ण जीभ चावू शकतो वा श्वास घेणे थांबवू शकतो. तोंड किंवा ओठ निळे पडू शकतात. खूप जास्त प्रमाणात लाळ गळू शकते वा तोंडातून फेस येवू लागतो.
- जर रुग्णाने श्वासोश्वास थांबविला तर ते चांगले लक्षण नाही. अशावेळी, ताबडतोब डॉक्टर कडे धाव घ्या.
- रुग्णा जवळचे सगळ्या वस्तू दूर करा व त्याच्या डोक्याखाली काहीतरी मऊ द्या.
- रुग्णाने श्वास घेणे थांबविले तर, त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्वसन मार्ग उघडण्याचा प्रयत्न करा.
- शांत रहा व रुग्णाला दक्षता मिळेपर्यंत मदत करा.
- दार-खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.
- बहुतेक फिट ही थांबून थांबून परत परत येते किंवा नंतर बेशुद्धावस्था येते.

Comments
Post a Comment