ताक खाण्याचे फायदे


 



ताक खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे :-

  • ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
  • वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
  • दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
  • ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात.
  • ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
  • थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
  • रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
  • ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
  • लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स