पाण्यात बुडणे यावर प्रथमोपचार

 

पाण्यात बुडल्यावर प्रथम नाकातोंडात पाणी जाऊन फुप्फुसे व जठर यात पाणी शिरते. श्वासनलिकेत पाणी शिरल्यानंतर फुप्फुसाचे श्वसनाचे काम बंद पडते. श्वसन बंद पडल्यानंतर तीन मिनिटात श्वसन परत चालू करणे शक्य झाले नाही तर मृत्यू ओढवतो. 

प्रथमोपचार :- 

  1. जर एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असेल तर त्वरित त्या व्यक्तीला पाण्याबरोबर काढावे. पाण्यात पडलेल्या व्यक्तीचा श्वास अडकला असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर प्रथम त्याला कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. दुसऱ्या प्रकारे श्वास देण्यापेक्षा तोंडावाटे हवा भरणे हा सर्वमान्य प्रकार आहे.
  2. बुडलेल्या व्यक्तीची श्वासनलिका मोकळी करा आणि हृदय तसेच श्वास चालू असल्याची खात्री करा. 
  3. श्वास थांबला असेल तर छाती चोळावी व कृत्रिम श्वास द्यावा. ती व्यक्ती बेशुद्ध असेल तर छाती चोळावी व कृत्रिम श्वास द्यावा. जेणेकरून त्या व्यक्तीच्या शरीरातील पाणी शरीराबाहेर फेकले जाईल. 
  4. लवकरात लवकर रुग्णाला डॉक्टरांंकडे न्यावे.  



Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स