टोमॅॅटो खाण्याचे फायदे आणि त्यातील औषधी गुण
आज आपण टोमॅटोचे फायदे व औषधी गुण जाणून घेऊयात. टोमॅॅटोमुळे आपले अनेक आजार बरे होण्यास मदत होते.
- कॅन्सरपासून बचाव :-
टोमॅॅॅटोमध्ये एन्टी ओक्सिडेंट गुण असतात. जे आपल्या शरीरात कॅॅन्सर पसरवणाऱ्या सेल्सची वाढ होऊ देत नाहीत. जर आपण रोज एक टोमॅॅटो खात असाल तर आपला शरीर निरोगी आणि सुरक्षित राहील. कारण टोमॅॅटो च्या आत असे गुण असतात जे आजार पसरवणाऱ्या जीवानुंशी लढतात आणि आपल्या शरीरात इम्यून सिस्टीम म्हणजेच आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
- रक्ताचे उचित संचार :-
- डोळ्यांसाठी उपयुक्त :-
जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅॅटोचे रोज सेवन करा. आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतील. टोमॅॅटोमध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.
- सांधेदुखीवर गुणकारी :-
टोमॅॅटोमध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅॅटोचे सेवन करायला सुरुवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपली सांधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करते.
- वजन कमी करण्यासाठी :-
टोमॅॅटोमध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते आणि टोमॅॅटोमध्ये फायबर ही उचित मात्रेत असतो. तर आपण रोज टोमॅॅटोचे सेवन करत असाल तर आपले वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपण निरोगी व तंदुरुस्त राहाल. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रोल ची मात्रा वाढली असेल तर वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी रोज टोमॅॅटोचे सेवन करा तसेच आपण टोमॅॅटोचे सलाडही बनवू शकता.
तर आपल्याला समजलेच असेल टोमॅॅटो हा किती गुणकारी आहे व यात किती औषधी गुण आहेत आणि आयुर्वेदात ही याच्याबद्दल लिहिले आहे. आपण स्वतःला तंदुरुस्त व निरोगी ठेवण्यासाठी रोज टोमॅॅटोचे सेवन करा.






Comments
Post a Comment