कुत्रा चावल्यास हे घरगुती उपाय करा


        माणसाने कुत्र्याचे वर्णन प्रामाणिक प्राणी असे केले असले तरी, आपले रक्तरंजित गुण तो कधीतरी दाखवतोच. विशेषतः तर हमखास अनोळखी माणसाला दाखवतोच, आपले गुण दाखवत कुत्र्याने जर तुम्हाला चावा घेतला तर, तुम्ही काय कराल. कारण कुत्रा चावणे हे भयानक असते. जर यावर वेळीच उपचार केला केला नाही तर जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. म्हणूनच ही माहिती तुम्हाला फायद्याची ठरू शकते.
 

        योग्य उपचार कुत्रा चावलेल्या व्यक्तीने न घेतल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यातला रेबीज हा प्रमुख आजार . काही प्रकरनांत कुत्रा चावल्यावर व्यक्ती वेडीही होऊ शकते. कुत्रा चावल्यावर अनेकदा डॉक्टरपर्यंत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. परंतु त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. फक्त पुढील घरगुती उपाय करा. 

  • कुत्रा चावलेल्या ठिकाणी बारीक कुटलेली मिरची पूड त्वरित लावा. 
  • कांद्याचा रस आक्रोडसोबत योग्य प्रमाणात बारीक करून त्यात मीठ टाका त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट मधासोबत कुत्रा चावल्याच्या ठिकाणी लेप करून लावा. असे केल्याने कुत्र्याचे विष शरीरात मिसळत नाही. 
  • मधात कांद्याचा रस मिसळून कुत्रा चावल्याच्या जखमेवर लावल्यास वेदना कमी होऊन कुत्र्याचे विष शरीरात मिसळण्याला विरोध होतो. 
  • १० ते १५ काळे मिरे आणि २ लहान चमचे जीरे पाण्यात टाकून ते त्याचे छान मिश्रण बनवा. हे मिश्रण जखमेवर लावा. काही दिवसातच आराम मिळेल. 
  • साबण आणि पाण्याने कुत्रा चावल्याची जागा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर जखमेची जागा डेटॉलने पुन्हा साफ करा. असे केल्याने कुत्र्याचे विष शरीरात वाढत नाही.
      

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स