सावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका
आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
मुंबई :- आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
खालील पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका :-
१) दुध :- दुधासोबत दही, मीठ, आंबट पदार्थ, चिंच, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे या सारखे पदार्थ हानिकारक असतात. दुधात गुल टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत खाणे हानिकारक आहेत.
३) तूप :- थंड दुध, थंड पाणी, मद्य तुपासोबत खाणे हानिकारक ठरू शकते.
४) मध :- मुळा, खरबूज, तूप, द्राक्षे, पाणी आणि गरम पाणी मधानंतर घेऊ नका.
५) फणस :- फणस खाल्यानंतर पान खाणे धोक्याचे ठरते.
६) मुळा :- मुळा आणि गुळ एकत्र खाणे नुकसानदायक असते.
७) खीर :- खिचडी, आंबट पदार्थ, फणस कधीही खीर सोबत खाऊ नका.
८) थंड पाणी :- शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गरम भोजन यानंतर थंड पाणी कधीच पिऊ नका.
९) कलिंगड :- पुदिना किंवा थंड पाणी कलिंगड खाल्यानंतर घेऊ नका.
१०) चहा :- काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी चहासोबत कधीच घेऊ नका.
११) मासे :- दुध, उसाचा रस, मध यांच सेवन मासे खातांना कधीच करू नका.
१२) मांस :- मांस खात असताना मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होत.
१३) गरम जेवण :- थंड जेवण, थंड पेय, गरम अन्न खात असताना घेण हानिकारक असतात.
१४) खरबूज :- लसूण, मुळा, मुळ्याची पाने, दुध किंवा दही खरबूजासोबत खाणे नुकसानकारक असते.
१५) तांबे, पितळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तू उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादी कधीच खाऊ नये. या वस्तू विष युक्त होतात. अशा भांड्यामध्ये बराच वेळ ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत.
१६) अॅॅल्युमिनियम आणि प्लास्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने किंवा उकळल्याने किंवा खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.















Comments
Post a Comment