रक्त वाढविण्यास मदत करतील खालील गोष्टी
रक्त वाढविण्यास मदत करतील खालील गोष्टी :-
- बीट :-
Iron चे प्रमाण : १०० ग्राम मध्ये २.७२ मिलीग्राम - कोशिंबीर बनवून किंवा पेय बनवून प्यावे.
- राजमा :-
Iron चे प्रमाण : १०० ग्राममध्ये ८.२ मिलीग्राम- उकडून भाजी बनवा किंवा कोशिंबीरमध्ये मिसळून खावे.
- डार्क चॉकलेट :-
Iron चे प्रमाण: १०० ग्रॅम मध्ये १७ मिलीग्राम- असेच खावे किंवा चॉकलेट शेक बनवून प्यावे.
- सुका मेवा :-
Iron चे प्रमाण : १०० ग्रॅम मध्ये ६.१ मिलीग्राम- असेच खावे किंवा दुधासोबत खावे.
- मटार :-
Iron चे प्रमाण : १०० ग्रॅम मध्ये २.५ मिलीग्राम- भाजी बनवून खावे किंवा उकडून कोशिंबीर मध्ये मिसळून खावे.









Comments
Post a Comment