प्राणायाम करताना घ्यावयाची काळजी....

 


प्राणायाम करताना घ्यावयाची काळजी पुढीलप्रमाणे :- 

  1. प्रथम हे प्राणायाम ज्ञानी गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावे. 
  2. प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा. 
  3. हा प्राणायाम करताना प्रथम श्वासांची तयारी करावी. म्हणजेच एक नाक बंद करून दुसऱ्या नाकाने श्वास घेणे व सोडणे, तसेच दुसऱ्या नाकपुडिनेही करावे.
  4. प्राणायाम करताना कम्फर्टेबल आसनात बसून करावे. 
  5. प्राणायाम करताना घाई करू नये.
  6. फक्त वाचून प्राणायाम करू नये. जाणत्या योग गुरूंच्या मदतीने किवा त्यांच्या सहाय्याने त्यांच्या समोर करावा. 
  7. थकवा येईपर्यंत प्राणायाम करू नये.
  8. प्राणायाम करताना श्वासोच्छवास अत्यंत सावकाश करावा असे पंतंजलीने सांगितले आहे. असे केल्याने मन स्थिर व शांत राहते.
  9. प्राणायामसाठी जागा हवेशीर व शांत असावी. 
  10. प्राणायाम केल्यानंतर लगेच स्नान करू नये. अर्ध्या तासानंतर करावे. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स