तुमच्या शरीरात जर रक्त किंवा हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर त्याचे एक न अनेक दुष्परिणाम आहेत. शरीरातील रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यास थकवा लागणे, अशक्त पणा जाणवणे यांसारखे काहींच्या त्वचेवर काही परिणाम आढळून येतात, तर काही जणांचे विशेषतः प्रौढांचे हात पाय सुजण्यासारखे परिणाम होतात.या शरीरावरील दुष्परिणामा सोबतच एनिमिया सारखे रोग देखील होऊ शकतात. रक्तवाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी संतुलित आहारा बरोबरच काय खावे व काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे
- मोड आलेले कडधान्य खाणे - रक्त वाढवणे एक उत्तम उपाय
मोड आलेली मटकी, हुलगे, चवली या रोज कडधान्य तुमच्या आहारात असायला हवेत. यामुळे शरीरातील रक्ताचे किंवा हिमोग्लोबिन प्रमाण वाढवण्यास मदत होते. दिवसेंदिवस आहारात टोमॅॅटो चा समावेश देखील होतो. लवकर रिझल्ट पाहिजे असल्यास टोमॅॅटो चा सूप किंवा ज्यूस रोज प्या. टोमॅॅटोमध्ये व्हिटॅॅमिन सी जे रक्त विकास अत्यंत गुणकारी असते.
- गुळ आणि शेंगदाणा साखर खाणे हा रक्तवाढीसाठी योग्य उपाय ठरतो
शरीरातील रक्त किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणे गुळ आणि शेंगदाणे खाण्याचा सल्ला घरातील प्रौढ तालीम, असे केल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढवण्यास मदत होते.
सफरचंद आणि बीट नियमितपणे तुमच्या आहारात असु द्या. सफरचंदाचा ज्यूस नियमितपणे प्यावा हा तुमच्या रक्तविकासासाठी उत्तम उपाय करू शकतो. या सफरचंदाच्या ज्यूसमध्ये जमल्यास चमचा मध देखील टाका. रक्त किंवा हिमोग्लोबिन सक्रियता हे देखील गुणकारी आहे.
डाळिंब हे अत्यंत गुणकारी असून, डाळिंब नियमितपणे खाल्यास तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य होईल. डाळिंबात प्रथिने, लोह व फायबर असते तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन विकासाला मदत होते.
तुम्ही जर मांसाहार करत असाल तर अंडी खाल्याने देखील रक्त वाढण्यास मदत होते. आपले उकडलेले अंडे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढू शकतो. अंड्यात प्रोटीन चे प्रमाण अधिक असते तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत होते.
- पालेभाज्या नियमित खाव्यात
नेक जणांचे आहारात पालेभाज्यांचे प्रमाण हे फार कमी असते. पण पालेभाज्या ह्या आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे पाल्येभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश असावा. पालेभाज्यांमध्ये पालक ही अत्यंत गुणकारी असून पालक खाणे हा शरीरातील रक्त वाढीसाठी अत्यंत योग्य उपाय आहे. पालकाची भाजी , सूप यांसारखे विविध पदार्थ बवून तुम्ही खाऊ शकता.
सोयाबीन हे आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यास गुणकारी आहे. सोयाबीनमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते आणि नियमित रूपाने तुमच्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. तुम्ही सोयाबीनची भाजी बनवून खाऊ शकता.
सुकामेवा काजू , बदाम, खारीक दुधात भिजून खाणे देखील रक्त वाढवून मदत. सुकामेवा तुमच्या शरीरातील रक्तविकास उपयुक्त आहे.
अंजीर हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असून, रक्त वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची वाढ सोबतच हिमोग्लोबिन चे प्रमाण देखील वाढेल.
रक्त वाढीसाठी तुम्हाला आवळ्याचा रस हा उपयुक्त आहे. आवळा रस हा चहाच सल्ला देतो, निश्चितच तुमच्या शरीरातील रक्त वाढीसाठी त्याची मदत होईल. तसेच आवळ्याचा मुरांबा बनवून देखील रक्त वाढवण्यासाठी तुम्ही केलेल्या निच्छास मदत होईल.
हळद ही अत्यंत गुणकारी मानली जाते. हळदीचेही अनेक फायदे आहेत त्याचप्रमाणे हळदही रक्ताचे इतर उपत्र देखील काम करतात.
लसूण हा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत एक म्हणजे रक्त वाढवण्यासाठी लसूण खावी. लसणाची चटणी खाल्ली तरी रक्त विकास किंवा हिमोग्लोबिन विकास गुणकारी ठरते. रक्ताच्या वाढीसोबत लसून खाऊन तुमचे रक्त पातळ होते.
सर्व साधारण आपण वर्षातून एकदाच म्हणजे मकर संक्रांती सणाच्या त्या २-३ दिवसांमध्ये तीळ खातो, परंतु हे तीळ आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत आणि विशेषतः एकत वाढी साठी तर अत्यंत गरजेचे आहेत. साधारण पणे अंदाजे ३ चमचे तीळ पाण्यात १ ते २ तास भिजवा, चांगले भिजलेल्या तिळाची पेस्ट करून घ्या. त्या पेस्ट मध्ये एक चमचा भर मध मिसळा आणि ही पेस्ट दिवसातून २ ते ३ वेळा खा. हे मिश्रण खाल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
मक्याचे कणीस किंवा मका दाणे हे तुमच्या शरीरासाठी पौष्टिक असतात.मक्याचे दाणे खाणे देखील तुमच्या शरीरातील रक्त वाढवण्यास मदत होते.
तुम्हाला शरीरातील रक्त झटपट जर वाढवणार असेल तर हा उत्तम पर्याय आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधात खजूर टाकून प्यावे, खजूर साधारण एक तास दुधात भिजत ठेवावे यामुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होईल.
Comments
Post a Comment