मधुमेहाच्या पेशंटने ही फळे खाणे टाळले पाहिजेत


 

जर आपल्याला मधुमेह असेल तर आपण काही फळे खाण्याचे टाळले पाहिजे. जर आपल्या घरात कोणी मधुमेहाचा रोगी असेल तर त्याला आपण बाजारात मिळणारी काही फळे खाण्यापासून रोखले पाहिजे. मधुमेह हा गंभीर आजार आहे, ज्यात रोगी हळूहळू मृत्युच्या वेढ्यात जातो. या आजराला सायलेंट किलर देखील म्हणतात.
 

मधुमेहाच्या पेशंटने खालील फळे टाळले पाहिजेत. 

  • केळ :- 

केळ्यामध्ये १२ ग्रॅम साखर असते याच प्रमाणे मध्यम आकाराच्या केळ्यात जवळजवळ ३० ग्रॅम साखर आणि carbohydrate असतात. यामुळे आपल्या रक्तातील शुगर चे प्रमाण वाढू शकते आणि मधुमेहाच्या पेशंटला आराम मिळण्याच्या ऐवजी त्रास जास्त वाढेल. 

  • कलिंगड :- 

कलिंगड हा इतर फळांच्या तुलनेत जास्त गोड नसतो कारण १०० ग्रॅम कलिंगडामध्ये फक्त ६ ग्रॅम साखर असते. कलिंगडाच्या आकारात फरक असतो. एका कलिंगडामध्ये ५० ग्रॅम साखर असते. कलिंगड जर कमी मात्रेत खाल्ला तर त्याचे नुकसान होत नाही. 
  • आंबा :- 


मधुमेहात आंबा खाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. १०० ग्रॅम आंब्यात १४ ग्रॅम साखर असते. एवढेच नाही तर एका आंब्यात ३० ते ५० ग्रॅम साखर असते. म्हणून मधुमेहात आंबा खाणे धोकादायक ठरू शकते. 
  • अननस :- 

अननस एक आंबट फळ आहे. पण हा देखील आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो कारण याच्यात १०० ग्रॅम अननसामध्ये १०० ग्रॅम साखर असते. म्हणून मधुमेहाच्या पेशंटने अननस खाणे टाळावे.
 
  • द्राक्ष :- 
द्राक्ष ही आंबट व गोड असतात पण १०० ग्रॅम द्राक्षमध्ये १६ ग्रॅम साखर असते म्हणून मधुमेहाच्या रोग्याने द्राक्ष खाऊ नये. 
  • नासपती :-
१०० ग्रॅम नासपतीमध्ये १० ग्राम साखर असते. याच्यात पाणी आणि पोषक तत्व चांगल्या मात्रेत असतात पण यामध्ये साखरेची मात्र जास्त असते म्हणून मधुमेहात नासपती खाऊ नये.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स