पोटात सूज कमी कमी करण्यासाठी घरगुती उपाय


       अनेकदा काही लोकांचं पोट फार जास्त फुगलेलं दिसत. पोट फुगण्याची वेगवेगळे कारणे आहेत. पण त्यातील एक कारण म्हणजे पोटात सूज येण हे आहे. पोटातील सूज कमी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल मध्ये बदल करावा लागेल. काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे करू शकता.
 

  • घाई-घाईने खाऊ नका : 
जर तुम्हाला घाई-घाईने खाण्याची सवय असेल तर ही सवय लवकरात लवकर बदलायला हवी. कारण जेव्हा तुम्ही घाईने काही खाता तेव्हा पोटात अन्नासोबतच हवाही जाते. ज्यामुळे पोटात गॅॅस तयार होते, त्यामुळे जेव्हाही काही खाल तेव्हा हळूहळू आणि शांतपणे बारीक चाऊन खावे. याने पोटात गॅॅस तयार होणार नाही. 
  • जेवण झाल्यावर फिरा : 
अनेकजण जेवण झाल्यावर लगेच खुर्चीत बसून राहतात किंवा झोपतात. पण अस केल्याने तुमच्या पोटात सूज येऊ शकते. अशात  चांगलं होईल की, जेवण केल्यावर थोडं फिरायला हव. याने तुम्हाला अन्नही पचेल आणि पोटात सुझी येणार नाही. त्यासोबतच तुम्ही काही वेळ पायी चालावे. याने शरीर फिट राहत.
 

  • बडीशेप : 
बडीशेपच्या बियांमध्ये वेदना कमी करण्याची क्षमता असते. सोबतच यात असेही काही तत्व असतात जे अन्न पचवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच पोटात सूज आली असेल तर याने दूर केली जाऊ शकते. जेवण केल्यावर नेहमी बडीशेप खाण्याची सवय लावा. याने पोटात सूज येणार नाही. 
  • आलं : 
आल्याच्या मदतीने देखील आतड्यांवर येणारी सूज कमी करता येऊ शकते. सोबतच याने मांसपेशींना आरामही मिळतो. जर तुम्ही नियमित रूपाने आल्याचं सेवन करत असाल तर पोटातील सूज कमी केली जाऊ शकते. यासाठी आल्याचे तुकडे एका कपात टाका आणि वरून गरम पाणी टाका. नंतर कपावर झाकण ठेवा.  १० मिनिटांनी त्यात १ चमचा मध आणि तेवढाच लिंबाचा रस टाका. या पाण्याचं सेवन करा. 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips