हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य आहार...


 



हृदयरोगासाठी असणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य आहार पुढीलप्रमाणे :- 

  • दिवसातून एक वेळा तरी हिरवी पालेभाजी खावी. 
  • अंड्यातील पांढरा बालक खावा. 
  • चिकन आठवड्यातून १० ते १२ तोळे शक्यतो शिजवून आणि फारसे तेल न घालता घ्यावे. 
  • तर शाकाहारी माणसांनी गहू, डाळी, घेवडा, वाटाणे खाण्यास हरकत नाही.
     
  • ब्रेड ४ स्लाईस किंवा गव्हाची १ पोळी खावी. 
  • साखर फक्त १ ते २ चमचे चहा-कॉफीमधून घ्यावी. 
  • साय काढलेले दुध प्यावे. 
  • रात्री झोपताना संत्री, मोसंबी यांपैकी एखादे फळ खावे.  

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स