दैनंदिन जीवनातील या पेयांमुळे झपाट्याने वाढतोय कर्करोगाचा धोका


  • अल्कोहोल : 
अल्कोहोल हे कर्करोगाचे मुख्य कारण आहे. जे लोक दररोज अधिक प्रमाणात मद्यपानाचे सेवन करतात त्यांना मान, यकृत, स्तन आणि कोलनमध्ये कर्करोगाचा धोका होऊ शकतो. एका दिवसात किती अल्कोहोलचे सेवन करावे ? तर CDC ने दिलेल्या सल्ला नुसार महिलांना दिवसातून एका दिवसात पुरुषांनी दोन ड्रिंकपेक्षा जास्त घेऊ नये.
 

  • बाटलीबंद पाणी : 
बाजारात मिळणारे  बाटलीबंद पाणी हे देखील कर्करोगाचे कारण ठरू शकते, बाटलीमध्ये बिस्फेनॉल-ए किंवा बिपीए आढळून येत. जे कॅन्सरसाठी जबाबदार आहे एका रिसर्चमधून समोर आले की, बिपीए एक हार्मोन अवरोधकच्या रुपात काम करतो. जे नंतर कर्करोगाचे कारण बनू शकते, बिपीए एक्सपोजरमुळे स्तनाचा कर्करोग, प्रोटेस्ट कर्करोग आणि चयापचय विकारांचा धोका निर्माण होऊ शकतो. 

  • कॉफी : 
फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी हे पेय आवडत नसेल. कारण कॉफीच्या अति सेवनमुळे कर्करोगाचा अधिक वाढतो. जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल तर विना क्रीम, साखर आणि चव नसलेली कॉफी पिऊ शकता. कारण साखर आणि क्रीममधील फॅॅटमुळे तुमचा लट्ठपणा वाढतो आणि याने ब्लड शुगरही वाढते.
 

  • एनर्जी ड्रिंक्स : 
थकवा किंवा तहान लागली असेल तर अनेकजण एनर्जी ड्रिंक्सला पसंती देतात. पण एनर्जी ड्रिंक्स आणि कॅन्सरमध्ये कोणताही थेट संबंध नाही, पण एनर्जी ड्रिंक्स मध्ये कॅफिन आणि साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे लठ्ठपणा किंवा मधुमेह यांसारख्या कर्करोगाच्या अनेक समस्या वाढू शकतात. 

  • सोडा :
गडद रंगाच्या सोड्यामध्ये ४ मेळ असते ज्यामुळे कर्करोग होतो. असे मानले जाते की, हे तत्व अनेक प्रकारच्या कर्करोगासाठी जबाबदार असतो. जर तुम्हाला कर्करोगापासून वाचायच असेल तर तुम्ही सोड्याचे सेवन करू नका. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स