निलगिरी वनस्पती उपाय



निलगिरी वनस्पती उपाय :
 

  • निलगिरीचे वनस्पतीपासून सुंगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात. 
  • संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात. 
  • भाजल्याने त्वचेला इजा होते, अशावेळी निलगिरी तेलाचा उपयोग करतात. 
  • नाकाच्या तक्रारींमध्ये निलगिरी तेल उपयोगी आहे. निलगिरीची मुळे रेचक आहेत.
     
  • खोडाच्या सालीमध्ये टॅॅनिन असते. 
  • निलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट अमांश, कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीत केला जातो. 
  • पाणथळ जागेत, सांडपाण्याच्या दलदलीच्या जागेत निलगिरीची झाडे लावतात. 


Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स