शुगर रुग्णांनी ही फळे खाणे सोडून द्यावे.


  • अननस 
शुगर असणाऱ्यांनी अननस खाऊ नये. अननसाचा गोडवा अनेकांना आकर्षित करतो, पण त्यात असलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे डायबीटीजच्या रुग्णांसाठी शत्रूपेक्षा कमी नाही. शुगर असलेल्या रुग्णांनी अननस ही खाऊ नये, अन्यथा रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढू लागते.
 

  • आंबा 
आंबा गोड पदार्थ असून त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शुगर असणाऱ्यांची पातळी वाढू शकते. आंबा एक असे फळ आहे ज्याची चव फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे, या फळाचा आस्वास घेण्यासाठी लॉक विशेषतः उन्हाळ्याची वाट पाहतात. परंतु डायबीटीजच्या रुग्णांसाठी हे अजिबात चांगले नाही, कारण त्यात साखर असते. 

  • केळी 
केळी हे फळ सर्व सिझनमध्ये उपलब्ध असते. केळे हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. परंतु डायबीटीजच्या रुग्णांसाठी ते धोकादायक आहे. कारण त्यात ग्लायसेमिक इंडेक्स स्कोर आहे जो त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरणारे आहे.
 

  • लिची 
 लीचीम्ध्ये गोडवा आहे. काही लोकांना लिची खायला खूप आवडते, परंतु त्यात १६ ग्रॅॅम साखर असते, त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ डायबीटीज रुग्णांना त्यापासून दूर राहण्यास सल्ला देतात. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स